7th pay commission update -: सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी महागाई भत्ता वाढीसह मिळणार आणखीन एक मोठे गिफ्ट.

7th pay commission update नमस्कार मित्रांनो आपले मनःपूर्वक स्वागत आहे. सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदी आनंद महागाई भत्ता वाढीसह संसदेत मिळणार आणखी एक गिफ्ट महागाई भत्त्याबरोबर थकबाकीही होणार मंजूर चला तर पाहूया ही आनंदाची बातमी.

 

7th Pay Commission Update कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी समोर येत आहे. सणासुदीचा हंगाम चालू आहे आणि या हंगामात एक कोटीवन अधिक कर्मचारी आणि निवृत्ती वेतनधारक जुलैपासून लागू होणाऱ्या महागाई भत्ता आणि महागाई सवलतीच् तसंया प्रतीक्षेत आहेत. आता सरकारच्या कर्मचाऱ्यांची प्रतीक्षा लवकरच संपणार आहे.

 

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी येथे क्लिक करून पाहा 

 

 

 

कारण येते काही दिवसात महागाई भत्ता वाढणार असून याबरोबरच थकबाकी ही मंजूर केली जाणार आहे. सरकार आता लवकरच कर्मचारी महागाई भत्ता DA वाढून देण्याची माहिती देणार आहे. महागाई भत्ता वाढल्याने कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ होणार आहे. तसेच या सोबत त्यांना अनेक महिन्याची थकबाकी देण्याची शक्यता आहे. या परिस्थितीत सणासुदीच्या काळात मोठी एक रकमि कमी रक्कम मिळण्याची शक्यता आहे. एक कोटी वरून अधिक कर्मचारी आणि पेन्शन धारकांना महागाई भत्त्यात वाढीचा लाभ मिळणार आहे.

 

केंद्र सरकार ऑक्टोबरच्या सुरुवातीस वाढ करू शकते नवरत्नेच्या अगोदर कर्मचाऱ्यांना एक भेट मिळणार आहे. गेल्या जुलै 2022 पासून लागू होणाऱ्या महागाई भत्त्यात वाढ करण्याची घोषणा 28 सप्टेंबर 2022 मध्ये करण्यात आली होती त्यामुळे आता याही वर्षी ऑक्टोंबर 2023 अखेरीस जुलै 2023 पासून लागू होणारा महागाई भत्ता जाहीर करू शकतो असा अंदाज आहे.

 

अधिक माहिती जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Comment

Close Visit Mhshetkari