Aadhar card Update – आधार कार्ड मधील नाव, पत्ता आणि फोटो बदला मोबाईल वरून फक्त 2 मिनिटांमध्ये..

Aadhar card Update – आधार कार्ड मधील नाव, पत्ता आणि फोटो बदला मोबाईल वरून फक्त 2 मिनिटांमध्ये..

 

Aadhar card Update – आधार कार्डवरील पत्ता बदलण्याच्या नियमांमध्ये काही शिथिलता होती. मात्र आता नियमांमध्ये काही बदल करण्यात आले आहेत. प्रथम ओळखीचा पुरावा सादर केल्याशिवाय आधार कार्डवरील पत्ता बदलणे शक्य आहे. मात्र आता आधार कार्डवरील पत्ता बदलण्यासाठी अॅड्रेस प्रूफ असणे अत्यंत आवश्यक होणार आहे.

अत्यंत महत्त्वाचे

येथे क्लिक करून अधिकृत वेबसाइटवर जा 👈🏻👈🏻

महत्वाच्या माहितीसाठी येथे क्लिक करा👈🏻

भारतात राहणाऱ्या प्रत्येक नागरिकासाठी आधार कार्ड हे एक महत्त्वाचे दस्तऐवज आहे. त्यामुळे आधार कार्डमध्ये नमूद केलेली माहिती अचूक आणि अपडेट असणे आवश्यक आहे. छोटीशी चूकही महागात पडू शकते. आधारवर तुमचा पत्ता बदलायचा असेल तर आता प्रक्रिया बदलली आहे. आधार कार्ड अपडेट

महत्वाची माहिती येथे क्लिक करा 👈🏻

आधार पत्ता बदलण्यासाठी आवश्यक कागदपत्रे

• पासपोर्ट

• पासबुकची प्रत

• शिधापत्रिका

• मतदार ओळखपत्र

• चालक परवाना

आधार कार्ड अपडेट
तुमच्या अपडेट केलेल्या पत्त्यासह सरकारने जारी केलेला फोटो आयडी

• वीज बिलाची प्रत

• पाणी बिलाची प्रत

आधार कार्ड धारकांसाठी महत्वाचे अपडेट येथे क्लिक करा

Leave a Comment

Close Visit Mhshetkari