Aadhar Ration Link

Aadhar Ration Link

हे काम करा : 30 सप्टेंबरपर्यंत आधार कार्ड लिंक करण्याची सुविधा

  • सरकारने रेशन कार्ड आणि आधार कार्ड लिंक करण्याची शेवटची तारीख वाढवली आहे.
  • यापूर्वी ही मुदत ३० जूनपर्यंत होती, मात्र आता ती ३० सप्टेंबरपर्यंत वाढवण्यात आली आहे.
  • अंत्योदय लाभार्थ्यांनी रेशन कार्ड आधार कार्डशी लिंक करणे खूप महत्वाचे आहे, ही संपूर्ण प्रक्रिया पूर्णपणे मोफत आहे.
  • ते विनामूल्य करण्यासाठी, तुम्हाला जवळच्या संबंधित कार्यालयात जावे लागेल.
  • लक्षात घ्या तुम्ही रेशन कार्ड आधाराशी लिंक केले नाही तर, तुम्हला मोफत रेशनचा लाभ मिळणार नाही.
Close Visit Mhshetkari