Agrowon Podcast today : तुरीची आवक पुढील महिन्यापासून आणखी वाढण्याची शक्यता पाहा सर्व सविस्तर माहिती.

Agrowon Podcast today : सर्व शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे की आपल्या पिकवलेल्या कोणत्याही मालाला भाव मिळाला नाही परंतु आता तुरीला पहिला चांगला भाव मिळण्याची शक्यता आहे त्यामुळे महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांना एक महत्त्वाची बातमी आहे की आपल्याकडे जर तुर असेल.
तर काय करायचे याची माहिती आपण खाली सविस्तर पाहूया व आपल्या परिणाम काय भाव आहे व वाढतील का नाही याची सर्व माहिती आपण या बातमीमध्ये जाणून घेऊया व तुरीला किती हजार पर्यंत भाव मिळेल चला तर मग खाली माहिती पाहूया.
शेतकरी मित्रांनो आपल्या कोणत्याही पिकाला बहुमोल भाव नाही परंतु यांना शेतकऱ्यांची पिक वाया गेलेली आहे परंतु काही शेतकऱ्यांना झाले आहेत आणि ज्या शेतकऱ्यांना झाले आहेत त्या शेतकऱ्यांना थोडा का होईना पैसे परंतु ज्या शेतकऱ्याचे पीक पीक सगळं वाया गेलं त्यांना काय मिळेल याची सर्व माहिती शासनाने घ्यावी परंतु ज्याला थोडे पीक झाले आहे त्याला पण चांगला भाव नाही.
शेतकरी मित्रांनो यावर्षी तुरिला चांगलाच भाव मिळणार आहे कारण या वर्षी टूर  कित्येक लोकांना कमी झाली आहे आणि बऱ्याच दिवस पाऊस नसल्याने शेतकऱ्यांची पुरवायला गेली आहे आणि त्या शेतकऱ्यांना काही मिळालं नाहि कारण यंदा अत्यंत भयानक दुष्काळ होता त्यामुळे किती  पीक वायला गेले आहे आणि अत्यंत अनेक शेतकऱ्यांचे पीक वाया गेले आहे.

👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇

अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन व्हा
परंतु या शेतकऱ्यांना थोडे थोडे झाले असेल त्या शेतकऱ्यांना चांगला भाव मिळेल कारण तूर यंदा कमी असल्यामुळे तुरीला जास्त भाव मिळण्याची शक्यता आहे त्यामुळे ज्याच्याकडेही तूर असेल त्यांच्यासाठी ही महत्वपूर्ण बातमी आहे कारण एकदा एक महिन्यात नव्या तुरीला चांगला भाव मिळेल असा केंद्र सरकारने आदेश आलेला आहे कारण केंद्र सरकार म्हणाला आहे की शेतकऱ्यांच्या पिकाला चांगला भाव द्या.
काही बाजारांमध्ये नव्या तुरीची आवक सुरु झाली आहे. यंदा लागवड कमी आहे. त्यातच तूर पिकाच्या वाढीला कमी पावसाचा फटका बसला होता. त्यातच अवकाळी पावसाने महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यात नुकसान झाले. या सर्व कारणांनी तुरीच्या उत्पादनावर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. उत्पादनात आणखी घट होण्याची शक्यता आहे.
पण सध्या बाजारात नवा माल दाखल होण्याला सुरुवात झाली. आवक पुढील महिन्यात आणखी वाढेल यामुळे दरात काहीशी नरमाई आली आहे. सध्या सरासरी ८ हजार ५०० ते ९ हजार ५०० रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहेत. आवकेचा दबाव असेपर्यंत तुरीच्या भावावरही काहीसा दबाव येऊ शकतो, असा अंदाज आहे.
सध्या तुरीला इतका भाव आहे परंतु एक महिन्याच्या नंतर तुरीला आणखी भाव वाढण्याची शक्यता आहे कारण बऱ्या शेतकऱ्यांना परिचय पीक घेता आलं नाही आणि किती शेतकऱ्यांन तुरीचा तोटा झाला आहे कारण त्यांनी दूर लावली पण त्यांच्या तुजला काही शेंगा आल्या नाही कारण मध्ये पाऊस नसणे त्या झाडाला शेंगा आल्या नाही त्यामुळे किती शेतकऱ्यांची पीक वाया गेले.
परंतु ज्या शेतकऱ्यांना चांगली तू झाली आहे त्या शेतकऱ्यांची मजाच मज्जा होणार आहे कारण यंदा कापसाला मागे सोयाबीनला नव्हे तर फक्त तूरीच्या मागे एकदम असा भारी भाऊ मिळणार आहे त्यामुळे सर्व शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की आपल्याकडे भरपूर तूर असेल तर क्या तुझे चा फायदा करून घ्या कारण यंदा चांगला भाव आहे.
आणखी एक महिन्याच्या नंतर तुला कमीत कमी पंधरा हजार पर्यंत भाव मिळणार आहे त्यामुळे कोणत्याही शेतकऱ्यांनी आपली घालू नये फक्त महिनाभर दम खा आणि तूरीला चांगला भाव येईल नंतरच आपली तूर घाला कारण आपल्याला चांगला फायदा होईल आपल्या कोणत्याही पिकाला भाव नाही तर या पिकाचा फायदा करून घ्या.

annapuravtha vibhag bharti 2023 : अन्नपूरवठा विभाग भरती गट क 2023/अश्या प्रकारे करा अर्ज/आणि पहा संपूर्ण सविस्तर माहिती.

Juni pension Yojana band : जुनी पेन्शन योजना मिळणार नाही; पण नवीन मात्र येणार! सरकार-कर्मचारी संघटना पुन्हा आमनेसामने पाहा सर्व माहिती खाली.

Fact Of Bats: वटवाघुळांबद्दल माहिती आहेत का तुम्हाला या मनोरंजक गोष्टी? वटवाघुळ झाडांवर उलटे का लटकतात? वाचा सविस्तर पूर्ण माहिती.

property Bahin Bahu : विवाहित बहिणीच्या संपत्तीत भावाचा किती अधिकार असतो ? सुप्रीम कोर्टाने स्पष्टचं सांगितले पाहा सर्व माहिती.

 

agrowon podcast today :

Leave a Comment

Close Visit Mhshetkari