annapuravtha vibhag bharti 2023 : अन्नपूरवठा विभाग भरती गट क 2023/अश्या प्रकारे करा अर्ज/आणि पहा संपूर्ण सविस्तर माहिती.

annapuravtha vibhag bharti 2023 : सर्व मुला मुली साठी एक आनंदाची बातमी आहे की आपल्याला एक भरती निघाली आहे त्या भरतीचं नाव आहे अन्नपुरवठा भरती संपूर्ण महाराष्ट्रात निघाली आहे यासाठी आपल्याला काय काय लागते व या भरतीचा फॉर्म आपल्याला ऑनलाइन भरायचा आहे व यासाठी आपल्याला किती फीस आहे व किती जागा निघाल्या आहेत त्याची सर्व माहिती आपण खाली सविस्तरपणे जाणून घेऊया.
नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र शासनाच्या अन्न व नागरी पुरवठा विभागामार्फत विविध 345 पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे गट क मधील ग्राहक संरक्षण विभागामार्फत ही भरती प्रसिद्ध करण्यात आली आहे तरी उमेदवारांनी या भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
महाराष्ट्र शासन अनेक अनेक विभागामार्फत विविध पदांच्या भरत्या प्रसिद्ध करत आहेत त्यातीलच हे अन्नपुरवठा विभागातील एक महत्त्वाची भरती आहे. तरी या पदांसाठी कशा पद्धतीने अर्ज करायचा व या पदांसाठी अर्ज करताना कोणकोणत्या कागदपत्रांची आवश्यकता असणार आहे तेच आज आपण पाहणार आहोत. 
या पदासाठी जागा निघाल्या आहेत तीनशे पंचेचाळीस इतक्या जागा निघाल्या आहेत तरीपण आपला फॉर्म लवकरात लवकर भरून घ्या व यासाठी वयोमर्यादा ही आपण खाली पाहूया व यासाठी आपले शिक्षण किती झाले पाहिजे हे सर्व आपण खाली सविस्तर माहिती आपण सुरू करूया चला तर मग पाहूया.

👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇

अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन व्हा 

भरती विभाग -: 
*अन्न व नागरी पुरवठा विभाग [महाराष्ट्र शासन ]
शैक्षणिक पात्रता-:
1. मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी.
2. अन्न तंत्रज्ञान आणि अन्न विज्ञान या क्षेत्रातील पदवी
वयोमर्यादा-: 
18 ते 35 वर्ष
मासिक वेतन -: 
अन्नपुरवठा निरीक्षक -: 29 हजार 200 ते 92 हजार 300
निवड प्रक्रिया -: ऑनलाइन
परीक्षा शुल्क -: 
सर्वसामान्य प्रवर्ग -: 1000 रु
मागासवर्गीय प्रवर्ग -: 100 रु
अपंग / माजी सैनिक -: मोफत
अर्ज कोण करू शकते ? 
महिला / पुरुष
नागरिकत्व -: भारतीय
या भरतीला फॉर्म भरण्याची तारीख व शेवटची तारीख कोणती आहे हे सर्व पाहूया मित्रांनो हा फॉर्म भरण्याची तारीख तेरा डिसेंबर 2023 पासून सुरू  झालेली आहे आणि हा फॉर्म भरण्याची अंतिम तारीख हे खाली दिलेले आहे 31 डिसेंबर 2023 हे फॉर्म भरण्याची शेवटची तारीख असेल यासाठी मित्रांनो आपला फॉर्म लगेच भरून घ्या.
या भरतीची आपण सर्व माहिती दिलेली आहे व ही भरती लवकरात निघेल व आपला फॉर्म लवकरात लवकर भरून घ्या आणि ही बातमी आपल्या मित्रांपर्यंत नक्कीच पोहोचवा कारण आपल्या मित्रांनाही कळून द्या की कोणती भरती निघाली आहे ही भरती बऱ्याच जागा घेऊन आली आहे त्यामध्ये आपला नाव आले पाहिजे अशी तयारी करा आपली तयारी एकदम जबरदस्त ठेवा जवळ तारीख झालेली आहे.

Juni pension Yojana band : जुनी पेन्शन योजना मिळणार नाही; पण नवीन मात्र येणार! सरकार-कर्मचारी संघटना पुन्हा आमनेसामने पाहा सर्व माहिती खाली.

Fact Of Bats: वटवाघुळांबद्दल माहिती आहेत का तुम्हाला या मनोरंजक गोष्टी? वटवाघुळ झाडांवर उलटे का लटकतात? वाचा सविस्तर पूर्ण माहिती.

property Bahin Bahu : विवाहित बहिणीच्या संपत्तीत भावाचा किती अधिकार असतो ? सुप्रीम कोर्टाने स्पष्टचं सांगितले पाहा सर्व माहिती.

Maratha zuj : मनोज जरांगेंच्या मागणीवर गौतमी पाटीलची प्रतिक्रिया; म्हणाली, “मला यावर…” याची सर्व माहिती पाहा.

annapuravtha vibhag bharti 2023 :

Leave a Comment

Close Visit Mhshetkari