Banana bijness : आता केळी विकली जाईल बिस्किटांच्या स्वरूपात ! काय केले नेमके जळगाव जिल्ह्यातील या शेतकऱ्याने? वाचा माहिती

Banana bijness : पहा मित्रांनो या शेतकऱ्यांनी केळी पासून बनवले आहे केळीचे बिस्किट बघा या शेतकऱ्यांचे नाव किती वर गेले आहे या शेतकऱ्याचे नाव पूर्ण महाराष्ट्रात गाजला आहे कारण यांनी एक नवीन सुरू केला आहे त्यात बिजनेस च नाव आहे बनाना बिजनेस शेतकरी मित्रांनो या शेतकऱ्याने केळी पासून बनवलेले बिस्कीट कसे बनवले आहे व त्याने काय काय केले आहे व त्याला कशाची गरज पडली हे सर्व आपण खाली सविस्तरपणे सर्व माहिती जाणून घेऊया.

शेतकरी प्रचंड प्रमाणात कष्ट करून भरघोस उत्पादन मिळवतात. परंतु जेव्हा हा कष्टाने पिकवलेला शेतीमाल बाजारपेठेमध्ये विक्रीला नेतात तेव्हा मात्र कवडीमोल दर मिळाल्यामुळे शेतकऱ्यांची पूरती निराशा होते. शेतकऱ्यांच्या हाताला काहीच लागत नाही.

कधी कधी तर वाहतूक खर्च देखील निघणे मुश्किल होते अशी स्थिती होते. जर शेतकऱ्यांना या परिस्थितीतून किंवा या समस्येपासून मुक्तता मिळवायची असेल तर शेतीमालावर वेगवेगळ्या प्रकारच्या प्रक्रिया करून त्यापासून प्रक्रियायुक्त उत्पादने निर्माण करणे खूप गरजेचे आहे. जेणेकरून या उत्पादनांना बाजारपेठेत मागणी देखील चांगली असते व एकदा केलेल्या गुंतवणुकीतून कायमस्वरूपी शेतकऱ्यांना शाश्वत आर्थिक उत्पन्नाचा स्त्रोत निर्माण होऊ शकतो.

याच मुद्द्याला धरून जर आपण जळगाव जिल्ह्यातील एका केळी उत्पादक शेतकऱ्याचा विचार केला तर या शेतकऱ्याने शेतीला पूरक व्यवसायाची जोड दिली असून केळीवर आजपर्यंत वेगवेगळ्या प्रकारचे प्रयोग केलेले आहेत.

या वेगवेगळ्या प्रयोगाच्या माध्यमातून त्यांनी आतापर्यंत केळीपासून सहा प्रकारची उत्पादने तयार केलेली आहेत. सध्या या शेतकऱ्याने केळीपासून बिस्किटे बनवण्याचा शोध लावला असून त्यासाठी त्यांना त्याचे पेटंट देखील मिळाले आहे. याच शेतकऱ्याची यशोगाथा आपण या लेखात बघणार आहोत.

👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇

अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या ग्रुपला जॉईन व्हा

केळीवर प्रक्रिया करून बनवली विविध उत्पादने

या प्रयत्नातून त्यांनी प्रक्रिया करून केळीचे चिप्स, केळीचा जाम, कॅंडीज तसेच पापड, चिवडा आणि लाडू यासारखे केळीपासून पदार्थ बनवले. यामध्ये प्रयोग करत असतानाच त्यांनी केळ्यांपासून बिस्किट बनवण्याचा शोध देखील लावला व गेल्या वर्षीच्या एप्रिल महिन्यामध्ये केंद्र सरकारकडून त्यांना त्यांच्या या केळीच्या बिस्किटांचे पेटंट देखील देण्यात आलेला आहे.

साधारणपणे 2010 पासून ते केळी पासून विविध प्रक्रियायुक्त पदार्थ तयार करत आहेत व या प्रयत्नांमध्ये असतानाच त्यांना 2019 मध्ये केळी पासून बिस्किट बनवण्याचा शोध लागला. नक्कीच या शोधाचा फायदा त्यांच्यासह इतर शेतकऱ्यांना देखील फायदेशीर ठरला आहे.

त्यांनी जे काही प्रॉडक्ट बनवलेले आहे ते ऑनलाईन तसेच फ्रेंचाईजीच्या माध्यमातून विक्री केली जातात. विशेष म्हणजे त्यांच्या ग्राहकांमध्ये आता दिवसेंदिवस वाढ होत असून हे सगळे उत्पादने ऑरगॅनिक असल्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात ते विक्री होत असल्याचे देखील अशोक गाढे यांनी सांगितले. यावरून आपल्याला दिसून येते की जर शेतीमध्ये देखील विविध प्रयोग आणि प्रयत्न करत राहिले तर शेती देखील खूप चांगल्या पद्धतीने पैसा मिळवून देऊ शकते.

पहा या शेतकऱ्यांनी इतके प्रयोग केले पण त्याचा प्रयोग हा प्रयोग शेवटी सक्सेस झाला त्यामुळे या शेतकऱ्याचे नाव अनेक उंचावले आहे त्याने इतकी मेहनत करून शेती त्याच्या प्रयत्नांना फळ मिळाले आहे. मित्रांना जर तुमच्याकडे केळीची शेती असेल तरीही तुम्ही हा बिजनेस सुरू करू शकता यासाठी फक्त केळी लागतात नंतर हा बिजनेस आपल्याला सुद्धा सुरू करता येऊ शकतो ज्याच्याकडे केळीची शेती असेल त्यांनी या माहितीनुसार आपला बिजनेस सुरू करावा.

Tractor scheme: शेतकऱ्यांना मिळणार ट्रॅक्टर टायली खरेदी करण्यासाठी 90 टक्के अनुदान, तात्काळ आपला अर्ज करा.

WhatsApp var paise kamva : आता तुम्हाला कमावता येणार व्हाट्सअप वर पैसे कसे कमवायचे हे सर्व जाणून घेऊया.

Pan kard : मुलांचे पॅन कार्ड तुम्ही आता घरबसल्या बनवू शकता कसे बनवायचे याची सर्व माहिती आपण जाणून घेऊया.

Indian Navy recruitment 2023 : भारतीय नौदलात विविध पदांच्या 129 जागांसाठी भरती ; 10वी उत्तीर्णांना संधी ! आपला फॉर्म लगेच भरून घ्या.

Loan waiver : राज्यातील या शेतकऱ्यांचे संपूर्ण कर्ज होणार माफ संपूर्ण याद्या जाहीर पहा आपले नाव यादीमध्ये आहे का नाही.

Banana bijness :

Leave a Comment

Close Visit Mhshetkari