Binvyaji Karj yojana 2023: शेतकऱ्यांना 3 लाख रुपयापर्यंत बिनव्याजी पीक कर्ज मिळणार आहे ; याबाबतचा हा शासन निर्णय आहे..!

Binvyaji Karj yojana 2023 : शेतकऱ्यांना 3 लाख रुपयापर्यंत बिनव्याजी पीक कर्ज मिळणार आहे ; याबाबतचा हा शासन निर्णय आहे..!

Binvyaji Karj yojana 2023 : शेतकऱ्यांना दिलासा देणारा शासन निर्णय आज रोजी शासनाने निर्गमित केलेला आहे. तर शेतकऱ्यांना तीन लाख रुपयापर्यंत बिनव्याजी पीक कर्ज हे मिळणार आहे याबाबतचा हा शासन निर्णय आहे तर नेमकी कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार आहे किंवा कोणत्या पीक कर्जा नाही या ठिकाणी शून्य टक्के जे बिनव्याजी कर्ज आहे हे मिळणार आहेत ही संपूर्ण माहिती आज जाणून घेणार आहोत.

या शेतकऱ्यांना 3 लाख रुपयापर्यंत बिनव्याजी पीक कर्ज मिळणार पहा येथे सविस्तर..!

त्याचबरोबर कोणत्या बँक आहे 0% पीक कर्ज व्याजदर वर हे कर्ज देत संपूर्ण माहिती जाणून घेऊया हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनल वरती बनवण्यासाठी जाणून घेऊया संबंधित सविस्तर माहिती 2020-23 मध्ये अर्थसंकल्प तरतुदीचे वितरणाने बाबत दिनांक पाच डिसेंबर 2022 रोजी डॉक्टर पंजाबराव देशमुख व्यास सवलत योजना अंतर्गत चा जीआर निर्गमित करण्यात आलेला आहे ते नेमके आता यामध्ये कोणत्या शेतकऱ्यांना 0% पीक कर्ज हे मिळते आणि कोणती बँक ही पुरवते हे या ठिकाणी आपण जाणून घेणार आहोत.

तर ही बँक राष्ट्रीय ग्रुप बँक असेल ग्रामीण बँका तसेच खाजगी बँकांकडून कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांना सदर योजना लागू आहे मात्र थकीत कर्जात तसेच मध्यम मध्यम मुदत व दीर्घ मुदत कर्जाच सदरची योजना लागू होत नाही या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना सहकारी कृषी पतसंस्था व बँकामार्फत मिळणाऱ्या पीक कर्जावरील व्याजदराची निगडित व्याज सवलत देण्यात येते.

या शेतकऱ्यांना 3 लाख रुपयापर्यंत बिनव्याजी पीक कर्ज मिळणार पहा येथे सविस्तर..!

Binvyaji Karj yojana 2023 : दिनांक 3/5/2023 रोजी चा शासन निर्णयानुसार एक लाख रुपये पर्यंतचे पीक कर्जावर वार्षिक तीन आणि हजर ही मिळते अशा प्रकारचा हा शासन निर्णय आहे तर महत्त्वाचा शासन निर्णय आपण या ठिकाणी पाहू शकता शासनाने आता हा निधी या ठिकाणी मंजूर केलेला आहे आणि आता ज्या शेतकऱ्यांनी परतफेड केलेले आहे अशा शेतकऱ्यांना 0% व्याजदर म्हणजेच पीक कर्जावर शून्य टक्के व्याज जरी मिळणार आहे तर या ठिकाणी जर आपण पीक कर्ज राष्ट्रपती बँक ग्रामीण बँक खाजगी बँकेकडून किंवा पतसंस्था कडून घेतले असेल तर या ठिकाणी आपल्याला ही योजना लागू होते याबाबत हे महत्त्वाच आहे अल्पमुदतीचे पीक कर्ज या ठिकाणी पात्र होते अशा प्रकारचा हा शासन निर्णय शासन निर्णय डाउनलोड गरजे असल्यास लिंक खाली देण्यात आलेली आहे धन्यवाद.

या शेतकऱ्यांना 3 लाख रुपयापर्यंत बिनव्याजी पीक कर्ज मिळणार पहा येथे सविस्तर..!

 Binvyaji Karj yojana 2023
Binvyaji Karj yojana 2023

Leave a Comment

Close Visit Mhshetkari