Bord velaprtak: दहावी बारावीचे वेळापत्रक जाहीर कधी आहे परीक्षा हे पाहूया.

Bord velaprtak:सर्व विद्यार्थ्यांना आनंदाची आपल्या परीक्षेचे वेळापत्रक जाहीर झालेले आहे. आपली परीक्षा कधी होणार आहे. व कोणत्या तारखेला कोणते पेपर आहे व आपली परीक्षा कोणत्या महिन्यात आहे हे आपण सर्व सविस्तर पाहूया.
चार महिन्यांनी आपली परीक्षा होणार आहे. तरी आपण आपल्या परीक्षा ची तयारी करून ठेवावी.   महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावी-बारावी परीक्षांच्या तारखा जाहीर केल्या आहेत.
बारावीची परीक्षा २१ फेब्रुवारी २०२४ पासून २३ मार्च २०२४पर्यंत असेल तर दहावीची परीक्षा १ मार्च २०२४ पासून २६ मार्च २०२४ पर्यंत होईल. तरी आपण आपल्या परीक्षेची तयारी करून ठेवावी आपली परीक्षा जवळ येत आहे. त्यामुळे आपली तयारी एकदम कडक करून ठेवावी जेणेकरून आपल्याला कॉफी चालली नाही तर आपल्याला सर्व पेपर देता आले पाहिजेत अशी तयारी ठेवा.

👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇

अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या ग्रुपला जॉईन व्हा.
नाहीतर तुम्ही कॉफीच्या भरोशावर राहतात आणि त्या टायमाला कॉफी नाही चालली तर आपल्याला पेपर खूप अवघड जाईल त्यामुळे कॉफी चालेल की नाही माहित नाही पण आपली तयारी हि जबरदस्त ठेवा. कॉफी जर चालली तर आपल्याला पेपर सोपे जातील. आणि जर नाही चालली तर आपल्याला पेपर अवजड जातील. त्यामुळे तयारी ठेवा.
त्यामुळे सरकारने अधिक आपल्या परीक्षेच्या तारखा जाहीर केल्या.कारण विद्यार्थ्यांना अभ्यास करण्यासाठी वेळ मिळावा यासाठी त्यांनी आधीच तारखा जाहीर केलेल्या सांगितल्या. तरी आपल्याकडे खूप दिवस शिल्लक आहेत इतक्या दिवसात आपण एकदम चांगली तयारी करून ठेवू शकतो.
तर माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र परीक्षा (इयत्ता दहावी) – शुक्रवार, दि. १ मार्च २०२४ ते मंगळवारी, दि. २६ मार्च २०२४ या कालावधीमध्ये होणार आहे.
तसेच दहावी प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी व अंतर्गत मूल्यमापन परीक्षा शनिवार दि. १० फेब्रुवारी २०२४ ते गुरुवार, दि. २९ फेब्रुवारी २०२४ आणि १२वी प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी व अंतर्गत मूल्यमापन परीक्षा शुक्रवार दि. २ फेब्रुवारी ते मंगळवार दि. २० फेब्रुवारी २०२४ या कालावधीमध्ये आयोजित करण्यात येणार आहे.

UPI ID Ban: यूपीआय आयडी ३१ डिसेंबर पासून बंद होणार आहे त्यामुळे आपण अधिक सावध राहा.

Jio new plan: जिओने केला स्वस्त रिचार्ज 84 दिवस केला रिचार्ज प्लॅन जारी.

Kapus price today: कापुस बाजार भाव अचानक झाली वाढ व कितीने झाले वाढ हे पाहूया.

Scheme: महिलांना बनवणार मालामाल गुंतवणूक करतात मिळणार महिलांना 10 लाख रुपये या योजनेचा लाभ घ्या.

Soyabin price today: सोयाबीन बाजार भाव काय आहे व वाढेल की नाही ते पाहूया.

Cotton Rate: शेतकऱ्यांच्या घामाला मिळाला योग्य मोल! कापूस बाजार भावात झाली मोठी वाढ मिळाला एवढा भाव भाव वाढ होणार का?

SSC GD भरती निघालेली आहे व किती जागा निघल्यात आहेत व कधी निघणार आहेत हे सर्व जाणून घेऊया.

Bord velaprtak:

Leave a Comment

Close Visit Mhshetkari