BSF Bharti 2023–2024 : सीमा सुरक्षा दल अंतर्गत विविध पदांची भरती ; 10वी/ITI/डिप्लोमा धारकांसाठी उत्तम संधी आहे.

BSF Bharti 2023–2024 : सर्व मित्रासाठी एक आनंदाची व महत्त्वाची बातमी आहे की भरती करणाऱ्या मित्रांसाठी हे आताची बातमी आहे की आपल्या महाराष्ट्र राज्यात एक बीएसएफ ची भरती निघाली आहे तरीही सर्व विद्यार्थ्यांना एक सुवर्ण संधी आहे या भरती बद्दल सर्व माहिती आपण खाली सविस्तर पाहूया.

तया भरतीसाठी आपल्याला शिक्षण हे दहावी व बारावी पास असणे गरजेचे आहे व आयटीआय कम्पलेट असले तरीही चालेल विविध पदांच्या जागा निघाल्या आहेत तरी आपल्या इच्छेनुसार आपण कोणतेही एक पद निवडायची व आपला फॉर्म लगेच भरून घ्या व ही भरती निघाले आहे म्हणून आपल्या सर्व मित्र-मैत्रिणींना ही बातमी नक्कीच शेअर करा.

सीमा सुरक्षा दल (BSF) ने 10वी, ITI आणि डिप्लोमा धारकांसाठी विविध पदांसाठी भरती जाहिरात जारी केली आहे. या भरतीमध्ये एकूण 166 रिक्त पदे भरली जाणार आहेत. या भरतीची अधिसूचना 29 नोव्हेंबर 2023 रोजी जारी करण्यात आली आणि अर्ज करण्याची अंतिम तारीख 29 जानेवारी 2024 आहे.

चला तर मग पाहूया कोण कोणते पद आहेत आपल्याला फॉर्म भरण्यासाठी ते पहा.

* कॉन्स्टेबल (जनरल ड्यूटी) –.                        * कॉन्स्टेबल (रेडिओ ऑपरेटर) –.                    * कॉन्स्टेबल (इलेक्ट्रिशियन).                        कॉन्स्टेबल (इंस्ट्रूमेंट मेकॅनिक)                            * कॉन्स्टेबल (फिटर) –                                   *कॉन्स्टेबल (वेल्डर) 

👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇

अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या ग्रुपला जॉईन व्हा

हे सर्व पद आहेत या पदासाठी आपल्याला पात्रता ही  पदा नुसार आहे त्यामुळे आपण आपल्या इथेने कोणत्याही पद निवडायचे आणि त्यात पदाचा लवकर फॉर्म भरून घ्यायचा आहे कारण फॉर्म भरायची शेवटची तारीख हे जवळजवळ आलेली आहे त्यामुळे लवकरात लवकर फॉर्म भरून घ्या आणि आपल्या मित्रांनाही सांगा.

BSF Bharti 2023-24 परीक्षा परीक्षा दोन टप्प्यात घेतली जाईल.

पहिला टप्पा शारीरिक चाचणी (पीटी) आहे दुसरा टप्पा लेखी परीक्षा आहे.

BSF Bharti 2023-24 शारीरिक चाचणी.          शारीरिक चाचणीमध्ये खालील चाचण्यांचा समावेश आहे:-

* उंची – 168 सेमी (पुरुष).                              * वजन – 50 किलो (पुरुष).                            * धावणे – 1600 मीटर (15 मिनिटांमध्ये).          * उंच उडी – 1.2 मीटर.                                  * लांब उडी – 1.6 मीटर.                                  * गोळा फेक – 8 मीटर हे सर्व आपलं परफेक्ट करून ठेवा म्हणजे आपली एवढी असली पाहिजे धवणे हे अत्यंत महत्त्वाचे आहे आपली स्पीड चांगली आहे गरज आहे कारण आपल्याला फक्त पंधरा मिनिटांचा वेळ आहे त्यामुळे तयारीत रहा.

BSF Bharti 2023-24 लेखी परीक्षा लेखी परीक्षा 200 गुणांची असेल.यामध्ये सामान्य ज्ञान, बुद्धिमत्ता, मराठी, इंग्रजी आणि गणित या विषयांचा समावेश असेल. BSF Bharti 2023-24 निवड प्रक्रिया शारीरिक चाचणी आणि लेखी परीक्षांच्या गुणांच्या आधारे उमेदवारांची निवड केली जाईल.

BSF Bharti 2023-24 अर्ज करताना घ्यावयाच्या काळजी:-    अर्ज हा Offline स्वरूपात करायचा आहे.उमेदवाराने अर्ज काळजीपूर्वक भरणे आवशयक आहे.एकदा फॉर्म भरल्यानंतर परत तो फॉर्म दुरुस्त करता येणार नाही.जाहिरातीमधील दिलेली सर्व कागदपत्रे व्यवस्थित जोडून देणे बंधनकारक आहे.

Banana bijness idea : केळीच्या व्यावसाय करून तुम्ही घरबसल्या कमवू शकता 5000 रुपये कसे कमवू शकता याची माहिती खाली सविस्तर पाहुया.

E pik pahni 2023 : सर्व रब्बी पिकाची नुकसान झाली आहे भरपाई मिळण्यासाठी लगेच E pik pahni करून घ्यावी.

Petrol and disel price today : महाराष्ट्रात पेट्रोल व डिझेल च्या दरात काय बदल झाला आहे हे सर्व खाली सविस्तर पाहूया.

Kusum solar pump : या जिल्ह्याची कुसुम सोलर पंपाची यादी आली आहे पहा आपले नाव आले की नाही.

BSF Bharti 2023--2024 :

Leave a Comment

Close Visit Mhshetkari