chatrapati sambhajinagar samruddhi mahamarg:छत्रपती संभाजीनगर मध्ये हिंदुरुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृध्दी महामार्ग रोखला पोलिसांची झाली धावपळ

chatrapati sambhajinagar samruddhi mahamarg: छत्रपती संभाजीनगर मध्ये हिंदुरुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृध्दी महामार्ग रोखला पोलिसांची झाली धावपळ.

निषेध केलेल्या शेतकऱ्यावर पोलिसांनी काय कारवाई केली ?

येथे पहा

 

अतिवृष्टीमुळे अदिश शेतकऱ्यांचे खूप काही असे नुकसान झालेले आहे त्यामध्ये अजून समृद्धी महामार्गावरील सासलेल्या पाण्याने शेतकऱ्यांचे अजून देखील मोठा नुकसान झालेलं असून या महामार्गावर शेतकऱ्यांनी डायरेक्ट ट्रॅक्टर आडवे लावून संताप व्यक्त केला आहे जिल्हा जिल्ह्याच्या वेगवेगळ्या ठिकाणाहून अवकाळी पावसाचे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होत असून समृद्धी महामार्गावर साचलेले पाणी पानाने शेतकऱ्यांच्या शेतात शिरल्यामुळे शेतामध्ये खूप असं पाणी साचलं गेलं आहे परिणामी शेतकऱ्यांना तब्बल पाचशे कुंटल कांद्याचे नुकसान झालेला असून कांद्याला भाव मिळत नाही असं असताना देखील हातात तोंडाशी आलेलं पीक हे देखील त्या पाण्याने भिजलेल्या त्यामुळे संतापलेल्या शेतकऱ्यांनी डायरेक्ट स्वतःचे ट्रॅक्टर समृद्धी महामार्गावर आडवे लावून संताप व्यक्त केलेला आहे

निषेध केलेल्या शेतकऱ्यावर पोलिसांनी काय कारवाई केली ?

येथे पहा

chatrapati sambhajinagar samruddhi mahamarg:पहा पंतप्रधान कडून लोकार्पणानंतरच 24 तासाच्या आतच समोर आल्या काही समृद्धी महामार्गावरील अडचणी वैजापूर तालुक्याजवळ जांभर गाव शिवारामध्ये ही घटना घडलेली असून वैजापूर तालुक्यातील जांबरगाव टोल नाका जवळ असलेले गट नंबर 31 मधील शेतकरी हे सुनील भोसले व साठे परिवार यांच्यामध्ये खूप जास्त प्रमाणात पाणी शिरले गेल्या काही दिवसांपासून राज्यांमध्ये ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये अवकाळी पाऊस वसाहत असून त्यामुळे अनेक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे.

निषेध केलेल्या शेतकऱ्यावर पोलिसांनी काय कारवाई केली ?

येथे पहा

 

शेतकरी फळभाज्या धान्यास नुकसान कांद्याचे नुकसान लोक प्रमाणामध्ये झालेला आहे छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील वेगवेगळ्या तालुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस झाला त्यामुळे जिल्ह्यातील फळबागांसाठी प्रथम म्हणून सांगणार आहे यामुळे शेतकरी संपर्क आलेला आहे नृत्य झालेल्या पावसामुळे समृद्धी महामार्ग मोठ्या प्रमाणात पाणी साठलेला असून ते पाणी पणा आणि शेतकऱ्यांच्या डायरेक्ट शेतामध्ये जात आहे त्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतात तब्येत पाणी साठलेल्या एवढ्या मोठ्या प्रमाणात पाणी साचल्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतात असलेले कांद्याचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे.

त्यामुळे शेतकऱ्यांनी संताप व्यक्त करून जाहीर निषेध केलेला आहे

Leave a Comment

Close Visit Mhshetkari