Crop damage anudan update शेतकऱ्यांची दिवाळी गोडहोणार सरसकट शेतकऱ्यांना मिळणार 13 हजार रुपये.

Crop damage anudan update या दहा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार 13000 रुपये तर कोणत्या दहा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हे 13 हजार रुपये मिळणार आहेत. नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. आनंदाची बातमी आहे या दहा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आता 13 हजार रुपयांचा पिक विमा मिळाला आहे मग हे दहा जिल्हे कोणते आहेत आणि आपल्याला 13 हजार रुपये कसे मिळणार केव्हा मिळतील त्यासाठी ही माहिती शेवटपर्यंत.

 

Crop damage anudan update राज्यामध्ये अतिवृष्टीमुळे अनेक जिल्ह्यातील पिकाची खूपच नासाडी झाली होती त्याचबरोबर आता सरकारकडून दहा जिल्ह्यांना 13 हजार सहाशे रुपये निधी देण्याची मंजुरी झाली आहे तर कोणत्या जिल्ह्यांना शासनामार्फत नुकसान भरपाई दिली जाणार आहे तर खालील प्रमाणे जिल्हे आहेत.

बीड लातूर पुणे सातारा छत्रपती संभाजी नगर जालना परभणी हिंगोली नांदेड सोलापूर.

 

यादीत नाव पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

 

Crop damage anudan update ही बातमी नुकतीच जाहीर करण्यात आली आहे या बातमीत राज्य सरकारच्या दहा जिल्ह्याची यादी जाहीर करण्यात आली आहे या दहा जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांना तेरा हजार सहाशे रुपये पिक विमा वाटप करण्यात आला आहे सप्टेंबर आणि ऑक्टोबर मध्ये अतिवृष्टी आणि पुरामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई करण्यासाठी हा पिक विमा जाहीर करण्यात आला आहे सप्टेंबर आणि ऑक्टोबर मध्ये अतिवृष्टी आणि पुरामुळे झालेल्या Pik vima big update नुकसानीची भरपाई करण्यासाठी हा पिक विमा जाहीर करण्यात आला आहे दहा जिल्ह्यातील बाधित शेतकऱ्यांना 13 हजार600 वाटप करण्यात येणार आहेत.

 

महावितरणमध्ये 17000 पदांसाठी आजपासून अर्ज प्रक्रिया सुरू येथे क्लिक करून पाहा 

 

राज्यात सप्टेंबर ते ऑक्टोबर मध्ये अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते आणि या पुरामुळे अनेक पिके पाण्याखाली गेली होती त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसला होता आणि सहन करावा लागत होता त्यासाठी शासनाच्या निधीतून ठराविक दराने शेतकऱ्यांना उपलब्ध करून देणार आहे एकूण 126 कोटी 74 लाख 66 हजार मदत इतकी रक्कम दिली जाणार आहे.पीक व शेती जमिनीच्या नुकसानीसाठी विभागीय आयुक्त पुणे व छत्रपती संभाजी नगर यांच्यामार्फत पीक विमा वाटप करण्यासाठी मान्यता देण्यात आलेली आहे.

Leave a Comment

Close Visit Mhshetkari