Deshi jugad : वेळेला चहा हवाच…! चहा बनवण्यासाठी पठ्ठ्याचा अनोखा जुगाड, व्हायरल VIDEO पाहून आठवतील हॉस्टेलमधील दिवस पाहा सर्व माहिती.

Deshi jugad : सर्वांसाठी आनंदाची महत्वाची बातमी आहे की आपण दररोज चहा करतो परंतु आपल्याला तो चहा करण्यासाठी बऱ्याच वेळ लागतो परंतु याने हास्य एक जुगाड बनवले आहे की त्यामध्ये आपण कुठेही असलो तरी लगेच चहा बनवून तयार होतो त्यासाठी त्याने काय काय केले व तू कुठे कुठे गेला याची सर्व माहिती आपण खाली सविस्तरपणे जाणून घेऊया.

जगभरातील अनेक लोकांना चहा प्यायला आवडतो. आपल्या देशातील लोकांना चहाचं किती वेड आहे हे नव्याने सांगण्याची गरज नाही. देशातील कानाकोपऱ्यात तुम्हाला अनेक चहाप्रेमी पाहायला मिळतील. ऑफिसच्या कामातून मूड फ्रेश करण्यासाठी अनेकजण चहा पितात.

सोशल मीडियावर चहाशी संबंधित अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात, यातून लोकांना चहा किती प्रमाणात आवडतो हे दाखवण्याचा प्रयत्न केला जातो. पण, सध्या एका व्यक्तीने अशा अनोख्या पद्धतीने चहा बनवला आहे, जे पाहून अनेकांना हॉस्टेलमधील दिवसांची आठवण आली असेल यात शंका नाही.

खरं तर गरज ही शोधाची जननी आहे, असं म्हटलं जातं. शिवाय अनेकदा आपल्याकडे चहाला वेळ नसली तरी वेळेवर चहा पाहिजे, असं म्हटलं जातं. असंच वेळेवर चहा पिण्यासाठी एका व्यक्तीने जुगाड केला आहे. चहाची वेळ झाली आणि गॅस शेगडी उपलब्ध नसल्यामुळे या व्यक्तीने असा जुगाड केला आहे जो पाहून तुम्हीही थक्क व्हाल यात शंका नाही.

👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇

अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हाट्सअप ग्रुपला जॉईन व्हा

लोकांना चहा प्यायला आवडतो, शिवाय थंडीच्या काळात चहा पिणं आवडीसह गरजदेखील बनते. त्यामुळे अनेकदा चहाप्रेमी हिवाळ्यात सतत चहा पितात. असाच एक चहाप्रेमी चहाची तलफ आली म्हणून पाणी गरम करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या हिटरने चहा बनवताना दिसत आहे. हा

व्हिडीओ पाहून अनेकांना आपलं हसू आवरणं कठीण झालं आहे. तर अनेकजण या जुगाडाचं कौतुक करत आहेत. त्याचं नाव अख्ख्या महाराष्ट्रात व्हायरल झालेला आहे कारण यांनी एक कुठेही बसले तरी आपल्याला नक्कीच चहा लागतो त्यामुळे त्यांनी बत्ता लगेच चहा बनवू शकतो असे तयार केले आहे.

चहा बनवण्याच्या या अनोख्या जुगाडाचा व्हिडीओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स (पूर्वीचे ट्विटर) वर @asfandqaisrani नावाच्या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे, जो सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. १८ सेकंदांच्या या व्हिडीओमध्ये एक व्यक्ती पाणी तापवण्याच्या हिटरने चहा बनवताना दिसत आहे.

व्हिडीओमध्ये हिटरचा रॉड गरम झाल्यामुळे चहा उकळताना दिसत आहे. या अनोख्या जुगाडाचा व्हिडीओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिलं आहे, “चहाप्रेमींसाठी हॉस्टेल जुगाड.” तर व्हिडीओवर कमेंट करताना एकाने लिहिलं, “हे तंत्रज्ञान देशाबाहेर जाऊ देऊ नका.” हा व्हिडिओ पाहण्यासाठी खाली संपूर्ण व्हिडिओ दिला आहे तो नक्की पहा.

⤵️व्हिडिओ पाहण्यासाठी खाली क्लिक करा⤵️

येथे पहा संपूर्ण व्हिडियों

Aadhar Card Personal Loan : आता तुम्हाला तुमच्या आधार कार्डवरून 1 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज मिळेल, याप्रमाणे कर्जासाठी अर्ज करा आणि सर्व माहिती पहा.

(Gyanjyoti Savitribai Scheme) मुंबई शहरात उच्च शिक्षण घेणाऱ्या OBC विद्यार्थ्यांना वर्षाला 60 हजार मिळणार, ओबीसी समाजाला खुश करण्यासाठी मोठा निर्णय !

AADHAAR batmi : कार्ड 2 दिवसांनी बंद होणार? धावा आणि हे महत्त्वाचे काम पूर्ण करा चला तर मग पाहा कोणती कामे आहेत ते.

AADHAAR batmi : कार्ड 2 दिवसांनी बंद होणार? धावा आणि हे महत्त्वाचे काम पूर्ण करा चला तर मग पाहा कोणती कामे आहेत ते.

Kanya yojna: सरकार मुलींच्या खात्यात 25000 रुपये ट्रान्सफर करणार, जाणून घ्या लाभ कसे मिळवायचे याची सर्व माहिती जाणून घ्या.

Deshi jugad :

 

Leave a Comment

Close Visit Mhshetkari