Desi jugad शेतकऱ्याचा ताण मिटला घेऊन आलो आहोत शेतात सर्व काम करणारे हे यंत्राच जुगाड ते ही कमी पैशात यंत्राची चर्चा तर होणारच!…

Desi jugad शेतकऱ्याचा ताण मिटला घेऊन आलो आहोत शेतात सर्व काम करणारे हे यंत्राच जुगाड ते ही कमी पैशात यंत्राची चर्चा तर होणारच!…

 शेतीतील (Agriculture) उत्पादन खर्च सातत्याने वाढत आहे. त्यात केलेल्या कष्टाच्या तुलनेत उत्पन्नाचा मेळ बसत नाही. यामुळे कष्ट कमी करणे आणि खर्च जास्तीत जास्त वाचवणे गरजेचे आहे.

            ⤵️. ⤵️. ⤵️. ⤵️. ⤵️. ⤵️. ⤵️. ⤵️

यंत्राच्या कामाविषयी व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा

यासाठी शेतीत संशोधक वृत्ती महत्त्वाची आहे, अशाच वृत्तीतून केज तालुक्यातील पाथरा येथील प्रवीण  शेतकऱ्याने देशी जुगाडातून फवारणी यंत्राची  निर्मिती केली आहे. या यंत्रांची संपूर्ण पंचक्रोशीत चर्चा होत आहे.

सध्या सोशल मीडियावर जुगाड तंत्रज्ञानाच्या भन्नाट कल्पना पहायला मिळतात. या कल्पना प्रत्यक्षात उतरल्या तर अनेक कामे सहज आणि सोपी होतील. असा विचार करून अनेकजण या जुगाड तंत्रज्ञानाचा वापर दैनंदिन कामात करण्यास इच्छुक असतात. असे जुगाड तंत्रज्ञान शेतीसाठीही अतिशय फायदेशीर ठरू शकतात.

Leave a Comment

Close Visit Mhshetkari