Desi jugad शेतकरी मित्रांनो मजुरीचा तान मिटला जुन्या साहित्यापासून बनविले देशी जुगाड; शेतकऱ्यांनी बनवलेल्या यंत्राची चर्चा तर होणारच!

Desi jugad शेतकरी मित्रांनो मजुरीचा तान मिटला जुन्या साहित्यापासून बनविले देशी जुगाड; शेतकऱ्यांनी बनवलेल्या यंत्राची चर्चा तर होणारच!

 शेतीतील (Agriculture) उत्पादन खर्च सातत्याने वाढत आहे. त्यात केलेल्या कष्टाच्या तुलनेत उत्पन्नाचा मेळ बसत नाही. यामुळे कष्ट कमी करणे आणि खर्च जास्तीत जास्त वाचवणे गरजेचे आहे.

यंत्राच्या कामाविषयी व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा

या शेतकऱ्यांनी बैलाची जाण ठेवत व कमी खर्चामध्ये शेतीची मशागत कसा करायचा ते या शेतकऱ्यांनी सर्व शेतकऱ्यांना दाखवलं की कमी खर्चामध्ये शेती कशी केली जाईल.

व हे यंत्र बरेच काम करू शकतं आणि तेही जास्त खर्चात नाही तर फक्त बारा हजार रुपयांमध्ये हा यंत्र सर्व शेतीची कोळपणी व पाळी व विविध काम करू शकतो.

हे यंत्र तुम्ही एकदा ह्या यंत्रांचा व्हिडिओ तुम्ही नक्की पहा आणि तुमच्या नातेवाईकांना नक्की शेअर करा असे मी या जुगारातून माझे मनोगत व्यक्त करतो.

अधिक माहिती जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा 

सध्या सोशल मीडियावर जुगाड तंत्रज्ञानाच्या भन्नाट कल्पना पहायला मिळतात. या कल्पना प्रत्यक्षात उतरल्या तर अनेक कामे सहज आणि सोपी होतील.

असा विचार करून अनेकजण या जुगाड तंत्रज्ञानाचा वापर दैनंदिन कामात करण्यास इच्छुक असतात. असे जुगाड तंत्रज्ञान शेतीसाठीही अतिशय फायदेशीर ठरू शकतात.

इथे क्लिक करून नक्की वाचा 👈🏻

Leave a Comment

Close Visit Mhshetkari