Dmer online exam 2023:सरळसेवेने परिचर्या,तांत्रिक व अतांत्रिक संवर्गातील विविध पदांसाठी भर्ती प्रक्रिया सुरू

Dmer online exam 2023:सरळसेवेने परिचर्या तांत्रिक व अतांत्रिक संवर्गातील विविध पदांसाठी भर्ती प्रक्रिया सुरू

ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी

येथे क्लिक करा

Dmer online exam 2023:वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभाग मंत्रालय यांच्या अधिनस्त शासकीय वैद्यकीय दंत, आयुर्वेद ,होमिओपॅथिक महाविद्यालय व सलग्नित रुग्णालयातील तसेच मानसिक आरोग्य केंद्र विभाग अंतर्गत गट क परिचर्या ,तांत्रिक व अतांत्रिक सवर्गातील रिक्त पदे भरण्याकरता स्पर्धा परीक्षेसाठी अहर्ता प्राप्त उमेदवार कडून विहित नमुन्यात अर्ज करण्यात मागविण्यात येत आहेत उमेदवाराची शैक्षणिक अहर्ता पदाचा तपशील शासनाच्या नियमानुसार संवैधानिक आरक्षण व समांतर आरक्षण स्पर्धा परीक्षेच्या पदनीय अभ्यासक्रम आणि अर्ज करण्यासाठी मार्गदर्शक सूचना इत्यादीची सविस्तर माहिती माहिती पुस्तके मध्ये नमूद करण्यात आलेली आहे .

ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी

येथे क्लिक करा

ऑनलाइन अर्ज सादर करण्याचे वेळापत्रक

ऑनलाईन पद्धतीने अर्ज नोंदणी सुरू होण्याचा दिनांक १० मे 2023
ऑनलाईन पद्धतीने अर्ज नोंदणी करण्याचा अंतिम दिनांक 25 मे 2023
ऑनलाइन पद्धतीने सामायिक परीक्षा शुल्क भरण्याचा दिनांक १० मे ते २५ मे 2023
सामायिक परीक्षेचा दिनांक

वेतनश्रेणी

७ व्या वेतन आयोगानुसार त्या त्या पदासाठी निर्धारित केलेली वेतनश्रेणी व अधिक नियमानुसार अनुज्ञेय भत्ते सामाजिक समांतर आरक्षण पदांचा सामाजिक समांतर आरक्षण बाबत तपशील खालील प्रमाणे

 परीक्षा करिता प्रवेश पत्र उपलब्ध होण्याचा दिनांक
या संकेतस्थळावर माहिती मिळेल.

 

Leave a Comment

Close Visit Mhshetkari