E pik pahni 2023 : सर्व रब्बी पिकाची नुकसान झाली आहे भरपाई मिळण्यासाठी लगेच E pik pahni करून घ्यावी.

E pik pahni 2023 : सर्व शेतकऱ्यांना आनंदाची व महत्त्वाची बातमी आहे की आपण पेरलेल्या किंवा लावलेल्या खूप रब्बी पिकाची खूप प्रमाणात नुकसान झाले आहे त्यामुळे आपल्याला त्या नुकसान झालेल्या पिकाची भरपाई करून घ्यायची आहे त्यामुळे आपल्याला काय काय करावे लागेल याची माहिती आपण खाली सविस्तर पाहूया.

शेतकरी मित्रांनो सर आपल्याला रब्बी पिकाचा विमा पाहिजे असेल तर आपल्याला या सर्व गोष्टी कराव्या लागतील चला तर मग पाहूया कोणकोणत्या प्रकारच्या गोष्टी आपल्याला कराव्या लागतील हे पाहूया.

रब्बी पिक विमा मिळायचा असेल तर आपल्याला तो आधी आपल्या गावामध्ये  भरून घ्यायचा त्याच्यात आपल्याला गहू ज्वारी बाजरी असे अनेक रब्बी पिक टाकायचे आहे नंतर आपला रब्बी पिक विमा भरायचा झाल्यावर त्याचा कागद घरी घेऊन यायचा नंतर त्यात कागदावर आपल्याला पाहनी करायचि आहे.

👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇

अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या ग्रुपला जॉईन व्हा

एपीक पाहणी करण्यासाठी आपल्याला सर्वप्रथम प्ले स्टोअर वर जाऊन हे E Pik Pahani App Version 2  ॲप्लिकेशन डाऊनलोड करायचे आहे हे डाउनलोड केल्यानंतर आपल्याला ते ॲप कसे सांगेल तसे करावे लागते त्या ॲप मध्ये आपली सर्व माहिती भरून घ्यायची.

अवकाळी पावसामुळे शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. खरीप हंगामाच्या शेवटी व रब्बी हंगामाच्या सुरुवातीला अवकाळी पाऊस पडल्याने दोन्ही पिकांचे नुकसान झाले आहे.

नोव्हेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात अवकाळी पाऊस, गारा, वादळ वारा इत्यादीमुळे शेती पिकांचे नुकसान झाले आहे. मका, सोयाबीन, कापूस, कांदे इत्यादी पिके नुकसानग्रस्त झाल्यामुळे त्याची नुकसान भरपाई शासनाकडून मिळणे गरजेचे आहे.

नुकसान भरपाई व पिक विमा मिळवण्यासाठी शेतकऱ्यांनी आपली बाजू पक्की व्हावी यासाठी ई पीक पाहणी करून ठेवणे आवश्यक आहे. ई पीक पाहणी ॲप मध्ये आपल्या शेतात असलेली पिके सातबारावर नोंदविली जाते.ई पीक पाहणी द्वारे शासनाला तुमच्या शेतामध्ये कोणती पिके आहेत याची माहिती मिळते व त्या पिकांचे झालेल्या नुकसानामुळे द्यावयाची रक्कम देखील समजते.

Petrol and disel price today : महाराष्ट्रात पेट्रोल व डिझेल च्या दरात काय बदल झाला आहे हे सर्व खाली सविस्तर पाहूया.

Maharashtra Police Bharti 2023 : सर्व विद्यार्थ्यांसाठी आपल्या राज्यात पोलीस भरती निघाली आहे कधी आहे व किती जागा निघाल्या आहेत ते पाहूया.

New laptops : आता लॅपटॉप मिळणार फक्त 15000 रुपयांमध्ये चला तर मग जाणून घेऊया.

SBI Bank 2023 : जांचे या बँकेत खाते आसेल त्यांच्यासाठी त्यांना मिळणार 4 लाख रूपये याची माहिती सविस्तर पाहूया.

E pik pahni 2023 :

Leave a Comment

Close Visit Mhshetkari