Fertilizer Rate खताचे दर झाले कमी; नवीन दर जाहीर नवीन दर जाणून घ्या

Fertilizer Rate खताचे दर झाले कमी; नवीन दर जाहीर नवीन दर जाणून घ्या

Fertilizer Rate रासायनिक खतांसाठी लागणाऱ्या कच्च्या मालाच्या किमती आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत खाली आल्या असून रासायनिक खतांवर केंद्र सरकारच्या अनुदानामुळे यंदा खतांच्या किमती स्थिर आहेत किंवा काही प्रमाणात कमी झाल्या आहेत. त्यामुळे कोणत्याही खताची सध्याची किंमत किती आहे, तुमच्या जवळच्या दुकानदाराकडे ते खत उपलब्ध आहे की नाही, जवळच्या दुकानदाराचा मोबाईल नंबर, किती साठा उपलब्ध आहे, याची संपूर्ण माहिती तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये पाहू शकता.

कापूस आणि सोयाबीनला मिळणार 50 हजार रुपयांचा पिक विमा,गावानुसार यादी पहा

खताची सध्याची किंमत कशी तपासायची, जवळच्या दुकानदाराकडे साठा आहे की नाही हे तपासण्यासाठी मोबाईल अॅप बनवण्यात आले आहे.या अॅपद्वारे तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये खताची किंमत तपासू शकता.

आजचे भाव जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Comment

Close Visit Mhshetkari