free flour mill yojana  : मोफत पिठाची गिरण फक्त 1 दिवसात घरपोच मिळणार

free flour mill yojana  : मोफत पिठाची गिरण फक्त 1 दिवसात घरपोच मिळणार

free flour mill yojana सरकार ने महिलांसाठी मोफत पि‍ठाची गिरणी योजना आणलीय नक्की बघा आणि शेर करा. सरकार ने महिला साठी खूप सार्‍या योजना आणल्या आहेत . त्याचा बरोबर अंकी एक नवीन योजना आणलीय आहे सरकार ने चला मग बघू ह्या ती योजना . महिलांसाठी सरकार ने मोफत पीठ गिरणी योजना आणलीय आहे .पि‍ठाची गिरणी योजना ऑनलाईन अर्ज कस करायचं हे आम्ही पुढे संगीतलो आहे नक्की बघा . महिलांसाठी मोफत पिठाची गिरणीसाठी ऑनलाइन अर्ज सुरू झाला आहे. या पिठाची गिरणी योजनेंतर्गत महिलांना मोफत पिठाच्या गिरण्यांचे वाटप करण्यात येत आहे. आजच्या पोस्टमध्ये आपण मोफत पिठाची गिरणी मिळविण्यासाठी अर्ज कसा करू शकतो?

या 23 जिल्ह्यांच्या सरसकट शेतकऱ्यांच्या खात्यात 10 हजार रुपये जमा

 

free flour mill yojana अर्ज कुठे करायचा? मोफत पिठाची गिरणी साठी आवश्यक कागदपत्रे कोणती आहेत? आम्ही याबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत.महाराष्ट्र सरकार तसेच केंद्र सरकार महिलांसाठी अनेक प्रकारच्या खूप सार्‍या योजना राबवते. या सरकारच्या वतीने महिलांसाठी अनेक प्रकारच्या कल्याणकारी योजना राबविण्यात येतात. सरकारच्या वतीने महिलांसाठी मोफत पिठाची गिरणी दिली जाणार आहे.

महिलांना 100 टक्के अनुदानावर पिठाची गिरणी दिली जाईल. या मोफत पीठ गिरणी योजनेमुळे ग्रामीण भागातील महिलांना त्यांची खूप आर्थिक परिस्थिती सुधारण्यास मदत होणार आहे. हे मात्र नक्की.

पि‍ठाची गिरणी योजना आवश्यक कागदपत्रे
महिलां करिता राबवण्यात येणार्‍या या पि‍ठाची गिरणी योजना अंतर्गत अर्ज करण्याकरिता खालील कागदपत्रे असणे आवश्यक आहेत.

बँकेत नवीन नियम जारी बँक खात्यात फक्त एवढीच रक्कम ठेवता येणार

free flour mill yojana अर्जदार महिलाही बारावी शिकलेली असावी. त्याबाबत पुरावा जोडावा.
आधार कार्ड
8अ उतारा (घराचा)
विहित नमुन्यातील अर्ज
कुटुंबाचे एकूण वार्षिक उत्पन्न 1 लाख 20 हजार पेक्षा कमी असल्याबाबत तहसीलदार यांनी दिलेला किंवा तलाठी यांनी दिलेला पुरावा
बँक पास बुक
वीज बिल
वरील कागदपत्रे जोडून आपण फ्री पि‍ठाची गिरणी योजना अंतर्गत अर्ज करू शकतो.

 

ऑनलाइन अर्ज कुठे करावे
तुमच्या मोबाईल मध्ये किंवा कम्प्युटरमध्ये वेब ब्राउझर ओपन करून घ्या.
गुगलमध्ये जो सर्च बार असतो त्यामध्ये jalna zp yojana असे टाकून घ्या.
आता तुम्हाला जिल्हा परिषद ची ऑफिशियल वेबसाईट ओपन झालेली दिसेल.
वरच्या पट्टीमध्ये विभाग नावाचा एक ऑप्शन दिसेल त्याला क्लिक करून घ्या.
विभागावर क्लिक केल्यानंतर त्यामध्ये परत समाज कल्याण नावाचा एक पर्याय तुम्हाला त्या ठिकाणी दिसेल त्यावरती क्लिक करा.
त्यानंतर तुमच्या जिल्ह्यासाठी जेवढ्या योजनेचे अर्ज भरणे सुरू आहेत.. ते दिसतील.
तुम्हाला ज्या योजनेत अर्ज करायचे आहे त्या योजनेमध्ये तुम्ही करू शकता…

 

 

लागणारे कागदपत्रे📝
आधार कार्ड
बँक पासबुक
मोबाईल नंबर
अर्ज भरल्यानंतर अर्जाची प्रिंट जेव्हा निघेल त्यावरती लागणारे सर्व डॉक्युमेंट्स🗒️
कोणकोणते योजना आहेत
मिरची कांडप यंत्र
शेतकऱ्यांसाठी तुषार संच
5HP पाण्यातील विद्युत पंप
झेरॉक्स मशीन
मिनी पिठाची गिरणी
दिव्यांगाना झेरॉक्स मशीन
दिव्यांगाना चार्जिंग सायकल
दिव्यांगाना मिनी पिठाची गिरणी

Leave a Comment

Close Visit Mhshetkari