Free Solar Stove:- आता ‘गॅसची झंझटच मिटली’ एक अर्ज करा आणि सोलार स्टोअर मिळवा ते ही फक्त एवढ्या रुपयात

Free Solar Stove:- आता ‘गॅसची झंझटच मिटली’ एक अर्ज करा आणि सोलार स्टोअर मिळवा ते ही फक्त एवढ्या रुपयात

नमस्कार मित्रांनो तुमच्यासाठी अगदी स्वस्तात मस्त आणि परवडणारा म्हणजेच सोलर स्टो.आता मित्रांनो तुम्हाला गॅस वापरायची गरज नाही आता सरकारने एक नवीन स्कीम चालू केली आहे त्यामध्ये तुम्ही जर अर्ज केला तर तुम्हाला मिळू शकतो नवीन सोलर स्टो.

तर मित्रहो या सोलर मिळवण्याकरिता अर्ज कोठे करायचा अर्ज कशाप्रकारे करायचा आणि कसा करायचा याबद्दलची सर्व माहिती आपण आज या पोस्टच्या माध्यमातून सविस्तरपणे जाणून घेणार आहोत .

अधिक माहिती जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा

तरीही ही पोस्ट आवडल्यास आपल्या जवळील नातेवाईकास किंवा मित्रास शेअर करायला विसरू नका म्हणजेच त्यांनाही या स्कीमचा लाभ घेता येईल आणि त्यांच्या घरी सोलार स्टो आणता येईल.

केंद्र सरकारने “फ्री सोलर कुकिंग स्टोव्ह” ही नवीन योजना सुरू केली आहे. या योजनेंतर्गत महिलांना सौरऊर्जेवर चालणारा स्वयंपाक स्टोव्ह मोफत दिला जाणार आहे.

तर शेतकरी मित्रहो सध्या पेट्रोल डिझेल गॅस यांच्या किमती फारच गगनाला जाऊन भिडले आहेत त्यामुळे केंद्र सरकारने अगदी चांगली योजना हाती घेतली आहे.अशा परिस्थितीत सर्वसामान्यांचे जगणे कठीण झाले आहे.Free Solar Stove

ही समस्या लक्षात घेऊन देशातील सर्वात मोठी तेल कंपनी इंडियन ऑइल कॉर्पोरेशनने यावर तोडगा काढला आहे.

या कंपनीने भारतात रिचार्जेबल आणि इनडोअर यूज सोलर स्टोव्ह सादर केला आहे. त्याच्या मदतीने, आपण विनामूल्य तीन टायमाचे जेवण बनवू शकता. म्हणजेच आता कुठल्याही प्रकारच्या गॅसची किंवा शेगडी ची गरज भासणार नाही.

इथे क्लिक करून महत्त्वाची माहिती जाणून घ्या 👈🏻

या स्टोव्हचे वैशिष्ट्य म्हणजे हा स्टोव्ह किचनमध्ये ठेवून सौरऊर्जेचा वापर करता येतो. हा स्टोव्ह घराबाहेर बसवलेल्या सौर पॅनेलमधून त्याची ऊर्जा वापरू शकतो, त्यानंतर तो पूर्णपणे चार्ज होईल आणि वापरासाठी तयार होईल.

म्हणजे तुम्ही हा स्टॉप तुमच्या घरामधल्या किचनमध्ये ठेवू शकता आणि त्याची जी सोलार ची पाटी आहे ती पाटी तुम्ही मोकळ्या जागेत किंवा तुमच्या टेरेस वरती ही ठेवू शकता.

या स्टोव्हची खास गोष्ट म्हणजे तुम्ही रात्रीही याचा वापर करू शकता. याशिवाय, हा स्टोव्ह खरेदी आणि देखभाल करण्यासाठी तुम्ही कोणतेही अतिरिक्त पैसे खर्च करणार नाही.

पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंह यांच्या अधिकृत निवासस्थानी बुधवारी झालेल्या एका कार्यक्रमादरम्यान हा सोलर स्टोव्ह लॉन्च करण्यात आला.Free Solar Stove

Free Solar Stove:- आता ‘गॅसची झंझटच मिटली’ एक अर्ज करा आणि सोलार स्टोअर मिळवा ते ही फक्त एवढ्या रुपयात
Free Solar Stove:- आता ‘गॅसची झंझटच मिटली’ एक अर्ज करा आणि सोलार स्टोअर मिळवा ते ही फक्त एवढ्या रुपयात

Leave a Comment

Close Visit Mhshetkari