Gas silendar price today : गैस सिलेंडर चे जिल्ह्यानुसार नवीन दर जाहीर, चला तर मग नवीन दर पाहुया.

Gas silendar price today : सर्वांसाठी आनंदाची बातमी आहे की आपण वापरतो त्या गॅस टाकीची किंमत काय आहे व त्या किमतीमध्ये किती रुपयांनी घसरण झाले आहे व गॅस सिलेंडर ची टाकी किती रुपयांमध्ये भरता येणार याची माहिती आपण खालील सविस्तर पाहूया.
ओनम आणि राखी पोर्णिमेच्या निमित्ताने मोदी सरकारने देशभरातील महिलांना मोठं गिफ्ट दिलं आहे असे केंद्रीय मंत्री अनुराग ठाकुर यांनी सांगितल आहे त्यामुळे सोमवारपासून म्हणजेच उद्यापासून देशात घरगुती गॅस सिलेंडरच्या किमती 200 रुपयांनी कमी करण्याचा निर्णय केंद्र सरकारने आज घेतलेला आहे.
कारण स्वयंपाक करण्यासाठी नीट लाईट सुद्धा नाही आणि चुली पुढे आता कोणी जात नाही. त्यामुळे सरकारने घ्या टाकीचे दर 200 रुपयांनी कमी केले आहे कारण स्वयंपाक करणाऱ्यांना स्वयंपाक करायला चुलीवर जायची वेळ येऊ नये म्हणून गॅस टाकीचे दर स्वस्त केले आहे.
देशात जवळ जवळ 75 लाख भगिनींना उज्ज्वला गॅस योजनेअंतर्गत मोफत गॅस कनेक्शन मिळणार असल्याचे ही सांगितले आहे.व त्यासाठी त्यांना एक रुपयाही खर्च करावा लागणार नाही. पाईप, स्टोव्ह आणि सिलिंडरही मोफत मिळणार आहे . संम्पूर्ण जगभरात गॅसच्या किमती वाढलेल्या आहेत, मात्र आपल्या भारतात त्याचा परिणाम कमी प्रमाणात दिसत आहे.

👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇

अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या ग्रुपला जॉईन व्हा.
अनुराग ठाकुर पुढे असे म्हणाले की, यापूर्वी उज्ज्वला योजनेंतर्गत 200 रुपये अनुदान होते, तर आजपासून त्यावरती जवळपास 200 रुपयांच्या अतिरिक्त अनुदानाचा लाभ मिळणार आहे. म्हणजेच याचा अर्थ असा की आता उज्ज्वला योजनेचा लाभ घेणाऱ्याना 400 रुपये अनुदान मिळणार आहे.
आता आणखी जवळ जवळ 75 लाख नवीन गॅस कनेक्शन देशात दिले जाणार आहेत. त्यासाठी सुमारे 7680 कोटी अतिरिक्त खर्च सरकारच्या तिजोरीवर येणार आहे.

LPG गॅस घरगुती भाव

शहर गॅस भाव
अहमदनगर 916.50
अकोला 923
अमरावती 936.50
छत्रपती संभाजीनगर 911.50
भंडारा 963
बीड 928.50
बुलढाणा 917.50
चंद्रपूर 951.50
धुळे 923
गडचिरोली 972
गोंदिया 971
मुंबई 902.50
हिंगोली 928.50
जळगाव 908.50
जालना 911.50
कोल्हापूर 905.50
लातूर 927.50
मुंबई शहर 902.50

आता पहा आपला जिल्हा आणि पहा आपल्या जिल्ह्यातील गॅस टाकीचे नवीन दर आणि आना आपली गॅस टाकी भरून आणि वापरा.

Telachi price today : सर्व तेलाची 15 लिटर तेलाच्या डब्याचे आजचे नवीन दर काय आहेत हे पाहूया.

Breking Nuj: या जिल्ह्यात मिळणार शेतकऱ्यांना दुष्काळग्रस्त हेक्टरी 22000 रूपये आर्थिक मदत मिळणार ! चला मग पाहूया.

UPI ID Ban: यूपीआय आयडी ३१ डिसेंबर पासून बंद होणार आहे त्यामुळे आपण अधिक सावध राहा.

Kapus price today: कापुस बाजार भाव अचानक झाली वाढ व कितीने झाले वाढ हे पाहूया.

Gas silendar price today :

 

 

Leave a Comment

Close Visit Mhshetkari