Gharkul List 2023: आली रे आली! घरकुल योजनेची यादी आली, तुमच्या गावातील यादी आत्ताच ऑनलाइन पद्धतीने बघा

Gharkul List 2023: आली रे आली! घरकुल योजनेची यादी आली, तुमच्या गावातील यादी आत्ताच ऑनलाइन पद्धतीने बघा

केंद्र सरकार अंतर्गत घरकुल योजना राबविण्यात येते व या योजनेअंतर्गत देशातील गरीब नागरिकांना पक्के घर मिळावे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. त्यामुळे या योजनेअंतर्गत ज्या नागरिकांनी अर्ज केलेला होता अशा नागरिकांपैकी पात्र नागरिकांची यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे, वरती यादी नागरिकांना ऑनलाइन पद्धतीने बघता येणार आहे.

घरकुल योजनेची यादी अशा पद्धतीने बघा

नागरिकांना घरकुल योजनेची यादी बघण्यासाठी सर्वप्रथम https://rhreporting.nic.in/netiay/ConvergenceReport/HouseSanctionedVsWorkCreatedReport.aspx दिलेल्या वेबसाईटवर जावे लागेल वेबसाईटवर गेल्यानंतर प्रधानमंत्री आवास योजना सिलेक्ट करून त्यामुळे तुमचे राज्य जिल्हा तालुका व गाव निवडा व त्यानंतर तुम्ही तुमच्या गावातील घरकुल योजनेची यादी बघू शकता व त्यामध्ये तुमचे नाव बघूशकता.

घरकुल योजना नवीन यादी येथे पहा

Close Visit Mhshetkari