Gharkul Yojana 2023
नमस्कार मित्रांनो आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी शबरी घरकुल योजना 2023 या योजनेत एक लाख 5 हजार 65 एवढे घरकुल मंजूर झाले आहेत आणि ते घरकुल 21 जिल्ह्याकरिता मंजूर झालेले आहेत.. तात्काळ यादीत नाव चेक करा..
तर मित्रहो आताच चालू झालेली आहे या शबरी घरकुल योजनेमध्ये या 21 जिल्ह्याकरिता एक लाख 5000 एवढे घरकुल मंजूर झालेले आहेत ते तुम्हाला यादीमध्ये पहायचे असेल तर संपूर्ण पोस्ट वाचा.
ग्रामीण भागातील योजनेअंतर्गत 2023 2024 या आर्थिक भागातील नागरिकांसाठी घरकुले मंजूर करण्यात आले आहेत त्या संदर्भातील GR हा 2 जून 2023 रोजी प्रकाशित करण्यात आला आहे यामध्ये उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
घरकुल यादी पाहण्याकरिता येथे क्लिक करा..
ते 1 लाख 5 हजार 65 एवढे घरकुल बंद करण्यात आले त्यासंदर्भातील जीआर आला आहे तर कुठल्या जिल्ह्यात किती घरकुल मंजूर झाले आहेत ते आपण आज या पोस्टच्या माध्यमातून सविस्तरपणे जाणून घेणार आहोत..
तर शेतकरी मित्रहो हा शासन निर्णय..आदिवासी उपयोजनांतर्गत राज्यातील अनुसूचित जातीच्या ज्या लोकांना राहण्यासाठी स्वतःचे घरी नाहीत अथवा जे अनुसूचित जमातीचे लोक कूडा,मातीच्या घरात ,
झोपडपत्त्यामध्ये किंवा तात्पुरते तयार केलेले निवारात राहतात अशा अनुसूचित जातीतील पात्र लाभार्थ्यांना घरकुल उपलब्ध करून देण्यासाठी वैयक्तिक लाभाची शबरी आदिवासी घरकुल योजना राज्य शासनामार्फत राबविण्यात येत आहे.
संबंधित प्रकल्प अधिकारी यांच्याकडून प्राप्त मागणीनुसार व सन 2023 – 24 या आर्थिक वर्षाकरिता जिल्हा निहाय ग्रामीण भागासाठी ऐकून 1 लाख 5 हजार 65 घरकुले निश्चित करण्यात आले आहे.Gharkul Yojana 2023
थोडेच पण महत्त्वाचे पाण्यासाठी येथे क्लिक करा
1. नाशिक-8000 हजार
2 .अहमदनगर-2000 हजार
3 . ठाणे-2000 हजार
4 . पालघर- 4222
5 . रायगड, सिंधुदुर्ग, रत्नागिरी मिळून-264
6 . पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली -1884
7 . सोलापूर, उस्मानाबाद-225
8 . जळगाव-5000 हजार
9 . नंदुरबार-24000 हजार
10 . धुळे- 5709
11 . नांदेड, किनवट-3000
12 . हिंगोली, परभणी-6000
13 . अमरावती-7906
14 . अकोला, बुलढाणा, वाशिम-2800
15 . यवतमाळ-4500
16 . संभाजीनगर, जालना, बीड, लातूर-7545
17 . नागपूर-5000
18 . वर्धा-500
19 . गोंदिया-1500
20 . भंडारा-1226
21 . चंद्रपूर-8666
22 . गडचिरोली-2775