Gold Rate Today : सोन्या-चांदीचा भाव स्वस्त की महाग? पाहा काय आहेत आजचे दर काय आहेत ते पहा.

Gold Rate Today : सर्वांसाठी एक आनंदाची व महत्त्वाची बातमी आहे की सोन्याचे भाव आजचे नवीन सोन्याचे भाव आपल्या बातमीमध्ये जाणून घेणे मित्रांनो आता सोनी हे कित्येक दिवसापासून कमीत कमी होत चालले आहे परंतु आता हे होणे होणार आहेत महाग कारण आता कित्येक लोकांचे लग्न होऊ लागले आहेत त्या लग्नासाठी लोक आपल्या मुलींसाठी घेऊ लागतात त्यामुळे आता सोने महाग होणार आहे.
त्यामुळे पहा आजचे नवीन सोन्याचे भाव आणि तुम्हाला काय वाटते हे भारतीय सोने महाग झाले कि होणार ते पहा मित्रांनो आजच्या सोन्यामध्ये कितीने झाली वाढ व व डबल सोने कधी होतील कमी याची सर्व माहिती आपण खाली सविस्तरपणे जाणून घेऊया मित्रांनो आज कालच्या युगात होणे म्हणजे खूप महाग वस्तू आहे सोनेरी जास्त पैशाला विकले जातात त्यामुळे सोन्याचे भाव आणि वाढत आहेत.
देशांतर्गत शेअर बाजारात बुधवारी मोठी पडझड नोंदवली गेली. प्रमुख निर्देशांक ३० शेअर्सचा सेन्सेक्स १,००० अंकांनी घसरून बंद झाला परिणामी नफावसुलीमुळे भारतीय मार्केट उच्चांकावरून मोठ्या प्रमाणात खाली आला. याशिवाय आजही बाजारात सुरुवातीला घसरण कायम राहिली परंतु, आज सराफा दरात जोरदार तेजी दिसून येत आहे.
तसेच जागतिक बाजारात सोन्याच्या दरात नरमाई दिसून आली, तर चांदीच्या दरात किंचित मजबूती दिसून येत आहे. सोने-चांदीचा आजचा भाव कायइंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनच्या (ibja) आकडेवरीनुसार बुधवारी संध्याकाळी सोन्याच्या दरांनी ६२,५०० रुपयांपर्यंत मजल मारली तर चांदीच्या दरातही वाढ दिसून आली.
लक्षात घ्या की या महिन्यात ४ डिसेंबर रोजी चांदीने ७७ हजार रुपयांचा टप्पा ओलांडला होता. उल्लेखनीय आहे की वर्षाच्या सुरुवातीला सोन्याचा भाव ५४ हजार रुपये प्रति १० ग्रॅम होता, जो आता ६२ हजार रुपयांवर पोहोचला आहे.म्हणजेच या वर्षी आतापर्यंत सोन्याची किंमत ७ हजार रुपयांनी (१४%) वाढली आहे.

👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇

अशाच नवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन व्हा 

दुसरीकडे, जागतिक बाजारात सोन्याचा भाव ४.५१ डॉलरने घसरून २,०३६.६९ डॉलर प्रति औंसवर आला असताना चांदी ०.२० डॉलरने मजबूत होऊन २४.२५ डॉलर प्रति औंसवर पोहोचली आहे. सोने-चांदी महागचगुडरिटर्न्सच्या ताज्या आकडेवारीनुसार मुंबईत २२ कॅरेट सोन्याचा दर ५७,७५० रुपये प्रति १० ग्रॅम आणि २४ कॅरेट सोन्याचा दर
६३,००० रुपये प्रति १० ग्रॅम असून चांदीची किंमत ७८,५०० रुपये प्रति किलो झाली आहे.सराफा बाजारात किमतींनी ग्राहकांना हिवाळ्यात घाम फोडला असताना आज देशांतर्गत बाजारात दोन्ही धातूंचे  आहेत. या धातूमुळे सोन्याचे दर वाढत आहे कारण या धातूमुळे सोने बनवत आहेत हे धातू महाग झाली की सुद्धा महाग होतात.
मल्टी कमोडिटी एक्सचेंज र सोन्याचे  (फेब्रुवारी ५) ६२,४१२ रुपये प्रति १० ग्रॅमवर सपाट राहिले, तर एमसीएक्स चांदीचे (५ मार्च) ०.२३ टक्क्यांनी कमी होऊन ७५,३०९ रुपये प्रति किलोवर झाले आहेत. सोन्याची किंमत कशी ठरते डॉलरच्या तुलनेत रुपयाचे मूल्य यासह अनेक घटकांवर सराफा बाजारात सोन्याची किंमत अवलंबून असते.
पहा आम्ही सर्व माहिती दिलेली आहे त्यामुळे सोन्याबाबत काही चिंता नाही पहा किती दर आहेत सोने मधे वाढ झाली आहे की घसरण झाली आहे हे नक्की पहा व आपल्याला सोने घ्यायचे असेल तर लगेच घ्या कारण आता इथून पुढे सोणे जास्त वाढणार आहे कारण इथून पुढे लोक जास्त सोनाराच्या दुकानाकडे जातात त्यामुळे महाग होणार आहे हे लक्षात असू द्या.

Mobail intarnet : आता 4G मोबाईलला बनवा 5G आणि वापरा फ्री अनलिमिटेड इंटरनेट – 5G पहा माहिती.

Manoj jarange Patil : “आईला असलेलं कुणबी आरक्षण तिच्या लेकरालाही द्या”, मनोज जरांगेंची नवी मागणी; म्हणाले, “विदर्भातील मुली…” पहा माहिती.

RBI Bank news Today : महाराष्ट्रातील पाच बँका धोक्यात! आरबीआयचा दणका, ग्राहकांवर परिणाम होणार का? पहा संपूर्ण सविस्तर माहिती.

Solar panel Yojana : तुमच्या घराच्या छतावर मोफत बसवा सोलार पॅनल, पाहा सर्व माहिती आणि असा करा ऑनलाइन अर्ज !

Aadhar Card news : ने तुमचे बँक खाते त्वरित रिकामे होऊ शकते, करा त्वरित हे काम नाहीतर होताल तुम्ही रिकामे पहा सर्व माहिती.

Gold Rate Today :

Leave a Comment

Close Visit Mhshetkari