(Gyanjyoti Savitribai Scheme) मुंबई शहरात उच्च शिक्षण घेणाऱ्या OBC विद्यार्थ्यांना वर्षाला 60 हजार मिळणार, ओबीसी समाजाला खुश करण्यासाठी मोठा निर्णय !

(Gyanjyoti Savitribai Scheme) सर्व मुला मुलींसाठी एक आनंदाची व महत्त्वाची बातमी आहे की सर्व ओबीसी समाजातील सर्व जातींना सरकार देत आहे 60 हजार रुपये त्यामध्ये कोणाकोणाला हे पैसे भेटणार कोण कोणाला हे भेटणार नही हे स्किम सरकारने त ओबीसी समाजाला काढले आहे ही तर कोणत्याही दुसऱ्या कोणत्याही समाजाला स्कीम मिळणार नाही.

ओबीसी समाज गरीब आहे त्यामुळे त्यांना हे पैसे मिळणार आहे दुसऱ्या समाजातील लोक हे जास्त श्रीमंत आहे त्यामुळे त्यांनाही स्कीमचा लाभ घेता येणार नाही. यासाठी आपल्याला कोठे जाण्याची गरज असते व आपल्याला हा फॉर्म कुठे भरायचा व फॉर्म ऑनलाईन आहेत का ऑफलाईन आहे व या फॉर्म साठी कोणकोणती कागदपत्रे लागतात याची सर्व माहिती आपण खाली सविस्तरपणे जाणून घेऊया.

कारण ओबीसी समाज हा आपलं काम करून आपलं पोट भागवतो त्यांची परिस्थिती एकदम हलकीची आहे आसे मला वाटते आहे त्यामुळे त्यांना हा नवीन योजना सरकारने दिली आहे या योजनेच्या सर्व ओबीसी समाजातल्या मुला मुलींना मिळणार आहे 60 हजार रुपये त्यामुळे या स्कीमसाला सर्व मुला मुलींनी नक्कीच घ्यावा.

मुंबई : शहरात राहून उच्च शिक्षण घेणाऱ्या गरीब ओबीसी विद्यार्थ्यांसाठी खुशखबर आहे. एससी आणि एसटी विद्यार्थ्यांसाठी ज्या योजना सुरू आहेत त्याचा लाभ आता उच्च शिक्षण घेणाऱ्या ओबीसी विद्यार्थ्यांनाही लागू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.

त्यासाठी राज्य सरकारने आता ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेची (Gyanjyoti Savitribai Scheme) घोषणा केली. सरकारच्या या निर्णयामुळे शहरात राहून उच्च शिक्षण घेण्याऱ्या ओबीसी विद्यार्थ्यांना दरवर्षी साठ हजार रुपयांपर्यंतची मदत मिळणार आहे.

👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇

अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या ग्रुपला जॉईन व्हा

शासनाने आज उच्च शिक्षण घेणाऱ्या ओबीसी विद्यार्थ्यांसाठी “ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना” सुरू केली आहे. त्या माध्यमातून SC आणि ST विद्यार्थ्यांसारख्या आधार योजनेचा लाभ आता OBC विद्यार्थ्यांना ही मिळणार आहे.

ज्या विद्यार्थ्यांना शासकीय वसतिगृहात प्रवेश मिळत नाही, अशा SC आणि ST वर्गातील विद्यार्थ्यांना आतापर्यंत शासनाकडून शहरात राहून उच्च शिक्षण घेण्यासाठी आधार योजनेअंतर्गत रोख मदत मिळायची. मात्र आता शासनाने ओबीसी विद्यार्थ्यांनाही आधार योजनेच्या माध्यमातून रोख मदत देण्याचे ठरविले आहे. 

राज्याचे इतर मागास आणि बहुजन कल्याणमंत्री अतुल सावे यांची ओबीसी संघटनांसोबत बैठक झाली. त्या बैठकीत ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेची घोषणा करण्यात आली. विशेष म्हणजे शासनाने त्या संदर्भातला जीआर ही आज काढला आहे.

ओबीसी विद्यार्थ्यांची आधार योजना कशी असेल?

– मुंबई, ठाणे, पुणे, पिंपरी, नवी मुंबई, नागपूर या शहरात राहून उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना वर्षामागे 60 हजार रु मिळतील.

– संभाजीनगर, नाशिक, कोल्हापूर शहरात राहून उच्च शिक्षण घेणाऱ्या ओबीसी विद्यार्थ्यांना 51 हजार रु मिळतील.

– जिल्ह्याच्या ठिकाणी राहून उच्च शिक्षण घेणाऱ्यांना 43 हजार रु मिळतील..

– तालुक्याच्या ठिकाणी राहून उच्च शिक्षण घेणाऱ्या ओबीसी विद्यार्थ्याना 38 हजार रु मिळतील.

– या योजनेसाठी प्रत्येक जिल्ह्यातून 600 ओबीसी विद्यार्थी आधार योजनेसाठी मेरिट प्रमाणे निवडले जातील.

अनुसूचित जाती आणि जमातीच्या विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी जी आर्थिक मदत दिली जाते ती आता ओबीसी समाजातील विद्यार्थ्यांनाही देण्यात येणार आहे. त्यामुळे या स्कीमचा सर्वांनी लाभ घ्यावा व ही बातमी आपल्या मित्रांपर्यंत जरूर पोहोचवा.

Kitchen Jugaad : चपाती बनवताना जुना चार्जर नक्की वापरा; अशी कमाल होईल की तुम्ही विचारही केला नसेल, काय ते VIDEO मध्ये पाहा.

AADHAAR batmi : कार्ड 2 दिवसांनी बंद होणार? धावा आणि हे महत्त्वाचे काम पूर्ण करा चला तर मग पाहा कोणती कामे आहेत ते.

Kanya yojna: सरकार मुलींच्या खात्यात 25000 रुपये ट्रान्सफर करणार, जाणून घ्या लाभ कसे मिळवायचे याची सर्व माहिती जाणून घ्या.

Margashirsha 2023 : मार्गशीर्ष महिना ‘या’ राशींसाठी लकी! करिअरमध्ये प्रगतीसोबत आर्थिक भरभराट पाहा सर्व माहिती.

Maharashtra Government Scheme : शिंदे सरकारचा कौतुकास्पद निर्णय ! ‘या’ महिलांना आणि बालकांना मिळणार 10 लाखाची मदत पाहा नवीन आजची बातमी.

(Gyanjyoti Savitribai Scheme)

Leave a Comment

Close Visit Mhshetkari