Hawaman update :- निसर्ग कोपला महाराष्ट्रातील या जिल्ह्यात गारपीट सह जोरदार वाऱ्याचा पाऊस…..

Hawaman update :- निसर्ग कोपला महाराष्ट्रातील या जिल्ह्यात गारपीट सह जोरदार वाऱ्याचा पाऊस…..

 

Hawaman update आताची सर्वात मोठी बातमी घेऊन येत आहेत म्हणजेच आज महाराष्ट्रामध्ये या जिल्ह्यामध्ये जोरदार गारपीटी चा इशारा वर्तवला गेला आहे.

महाराष्ट्रात गारपीट सह जोरदार पाऊस ,विदर्भाच्या काही भागात वादळी पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे

तरी जिल्ह्यातील सर्व शेतकरी बांधवांनी आपले सर्व कामे आवरून आपण आपल्या घरी सुरक्षित राहावे.

अशाच प्रकारच्या सर्वात अगोदर अपडेट साठी व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा

मित्रांनो गेल्या चार-पाच दिवसापासून सूर्याने आपले रुद्र रूप धारण केले आहे म्हणजेच सूर्य तळपू लागल्याने तापमान 40° पार गेले आहे.

आपल्या राज्यात उन्हाळ्याच्या झळा लागत असतानाच उकाडयातही वाढ झाली आहे.

Hawaman update

या जिल्ह्यामध्ये जोरदार गारपिटीचा इशारा

सातारा ,सांगली ,कोल्हापूर, सोलापूर, धाराशिव, लातूर ,नांदेड..

या जिल्ह्यामध्येवदळी वायासह जोरदार पावसाचा इशारा 

सिंधुदुर्ग नंदुरबार धुळे नाशिक नगर पुणे छत्रपती संभाजीनगर जालना बीड परभणी हिंगोली अकोला अमरावती वर्धा नागपूर भंडारा गोंदिया.

 

Hawaman update
Hawaman update

Leave a Comment

Close Visit Mhshetkari