imd satellite:- 10 ऑगस्ट पासून ते 15 ऑगस्ट पर्यंत कसा असणार हवामान अंदाज पहा फक्त एकच मध्ये..!

imd satellite:- 10 ऑगस्ट पासून ते 15 ऑगस्ट पर्यंत कसा असणार हवामान अंदाज पहा फक्त एकच मध्ये..!

imd satellite नमस्कार शेतकरी बांधवांना येत्या एक ऑगस्ट पासून ते 15 ऑगस्ट पर्यंत हवामान खात्याचा अंदाज कसा राहील आणि कोठे जास्त पाऊस होईल आणि कमी होईल याबद्दलची सविस्तर माहिती आज या ब्लॉगमध्ये दिलेली आहे..

थोडंच पण महत्त्वाचं..

तसेच अमरावती, गोंदिया, वाशीम, भंडारा मध्ये २८ जुलै रोजी सायंकाळ पासूनच वीजाच्या कडकडाटसह मुसळधार पाऊस झालेला आहे.

नाशिक, सातारा, नगर मध्ये सर्वदूर पर्यंत पावसाचे आगमन झालेले आहे.

जुलै महिन्यातील शेवटच्या दोन आठवड्यात महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात कमी वेळेत अधिक पाऊस पडल्याने जनजीवन हे विस्कळीत झाले आहे.

भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात २७ जुलै रोजी पावसाचा जोर कायम होता परंतू २८ जुलै पासून राज्यातील पावसाचा जोर हा कमी होत झालेला आहे.

imd satellite ने दिलेल्या माहितीनुसार राज्यात 5 ऑगस्ट पासून अनेक जिल्ह्यात पावसाची विश्रांती असणार तसेच उर्वरित भागात पावसाचा जोर हा ओसरणार आहे.

हवामान खात्यानुसार ऑगस्ट मधील दोन आठवड्यात भाग बदलत तूरळक‍ ठिकाणी मुसळधार पाऊस पडणार आहे.IMD ⤵️⤵️⤵️⤵️⤵️⤵️⤵️

Leave a Comment

Close Visit Mhshetkari