Indian Navy recruitment 2023 : भारतीय नौदलात विविध पदांच्या 129 जागांसाठी भरती ; 10वी उत्तीर्णांना संधी ! आपला फॉर्म लगेच भरून घ्या.

Indian Navy recruitment 2023 : सर्व विद्यार्थ्यांसाठी आनंदाची व महत्त्वाची बातमी आहे की आता इंडियन नेव्ही मध्ये 129 पदांसाठी नवीन भरती निघाली आहे तरीही आपण आपला फॉर्म लवकरात लवकर भरून घ्या व आपली तयारी सुद्धा एकदम कडक अशा स्वरूपाची ठेवा व व या परीक्षेला exjam ची गरज नाहीये .

त्यामुळे आपल्याला फक्त फिजिकल ची तयारी करायची व त्यासाठी आपल्याला कोणताही पेपर द्यायची गरज नाही आणि या लिस्टमध्ये आपले नाव आले पाहिजे आणि आपले नाव येणार हे नक्कीच ठाऊक आहे या भरतीसाठी आपल्याला काय काय करावे लागते व कोठे फॉर्म भरावा लागतो आणि तो फॉर्म कोणत्या ऑनलाइन का ऑफलाइन भरायचा याची माहिती आपण खाली सविस्तर पाहूया.

Indian Navy Recruitment 2023

👮‍♂️ एकूण रिक्त जागा : 129

📝 रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :10 वी पास

1) फायर इंजिन ड्रायव्हर – 07 पदे

2) फायरमन – 122 पदे

💼 शैक्षणिक पात्रता :- 10 वी पास

🏃‍♂️शारीरिक चाचणी : नही

फायर इंजिन ड्रायव्हर

👨‍🚒 फायरमन :

💵 इतका पगार मिळेल :

💻 अर्ज पद्धत :- ऑफलाईन

⏱️ अर्जाची शेवटची तारीख :- अर्ज करण्याची शेवटची तारीख : 21 डिसेंबर 2023

📑 अर्ज पाठविण्याचा पत्ता :- फ्लॅग ऑफिसर कमांडिंग-इन-चीफ (SO ‘CRC’ साठी) मुख्यालय ईस्टर्न नेव्हल कमांड, न्यू अॅनेक्सी बिल्डिंग, D2-ब्लॉक (दुसरा मजला), नेव्हल बेस विशाखापट्टणम, आंध्र प्रदेश- 530014

भारतीय नौदलात विविध पदांच्या 129 जागांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीसाठी 10वी उत्तीर्ण उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 डिसेंबर 2023 आहे.

या भरती अंतर्गत फायर इंजिन ड्रायव्हर आणि फायरमन पदांसाठी 129 जागा भरण्यात येणार आहेत. या पदांसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांचे वय 18 ते 25 वर्षे असावे. उमेदवारांनी 10वी परीक्षा उत्तीर्ण असावी. तसेच, उमेदवारांना शारीरिकदृष्ट्या सक्षम असावे लागेल.

👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇

अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या ग्रुपला जॉईन व्हा.

एकूण रिक्त जागा : 129

📝 रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :

1) फायर इंजिन ड्रायव्हर – 07 पदे

2) फायरमन – 122 पदे

💼 शैक्षणिक पात्रता :-

i) 10वी पास किंवा समतुल्य

ii) शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त आणि कठोर कर्तव्ये पार पाडण्यास सक्षम असणे आवश्यक आहे

🏃‍♂️शारीरिक चाचणी :

फायर इंजिन ड्रायव्हर

(a) शूजशिवाय उंची 165 सेमी. परंतु अनुसूचित जमातीच्या सदस्यांसाठी 2.5 सेमी उंचीची सवलत दिली जाईल.

(b) छाती (अ-विस्तारित): 81.5 सेमी

(c) छाती (विस्तारावर): 85 सेमी.

(d) वजन (किमान): 50 Kgs

👨‍🚒 फायरमन :

(a) शूजशिवाय उंची 165 सेमी. परंतु अनुसूचित जमातीच्या सदस्यांसाठी 2.5 सेमी उंचीची सवलत दिली जाईल.

(b) छाती (अ-विस्तारित): 81.5 सेमी

(c) छाती (विस्तारावर): 85 सेमी

💵 इतका पगार मिळेल :

फायर इंजिन ड्रायव्हर – 21,700/- ते 69,100/-

फायरमन – 19,900/- ते 63,200/-

💻 अर्ज पद्धत :- ऑफलाईन

⏱️ अर्जाची शेवटची तारीख :- अर्ज करण्याची शेवटची तारीख : 21 डिसेंबर 2023

📑 अर्ज पाठविण्याचा पत्ता :- फ्लॅग ऑफिसर कमांडिंग-इन-चीफ (SO ‘CRC’ साठी) मुख्यालय ईस्टर्न नेव्हल कमांड, न्यू अॅनेक्सी बिल्डिंग, D2-ब्लॉक (दुसरा मजला), नेव्हल बेस विशाखापट्टणम, आंध्र प्रदेश- 530014

🌐 अधिकृत संकेतस्थळ :

www.joinindiannavy.gov.in

याची आपण सर्व माहिती दिलेली आहे व काय करायला पाहिजे सर्व माहिती दिलेली आहे व आपली तयारी करा व त्या तारखेच्या आत आपला फॉर्म भरून नक्की घ्या आणि आणखी बऱ्याच दिवस बाकी आहेत त्यामुळे आपली तयारी चांगली ठेवा.

Loan waiver : राज्यातील या शेतकऱ्यांचे संपूर्ण कर्ज होणार माफ संपूर्ण याद्या जाहीर पहा आपले नाव यादीमध्ये आहे का नाही.

Scholarship chi mahiti : आता पाचवी ते दहावी पर्यंतच्या सर्व मुलींना मिळणार तीन हजार रुपये पर्यंत स्कॉलरशिप आजचा शेवटचा दिवस आहे.

Car in India : सर्वात कमी किमतीत एक इलेक्ट्रॉनिक कार ! घ्या फक्त 80000 रुपयापर्यंत खरेदी करा व घरी घेऊन या.

Kukut palan : एका तरुणाने शेळीच्या कुकुट पालना मधून कामावले आहे 16 लाख रुपये कसे कमावले हे आपण सर्व खाली पाहूया.

Indian Navy recruitment 2023 :

 

Leave a Comment

Close Visit Mhshetkari