Investment | मुलांच्या भविष्याचं असं करा प्लॅनिंग, वयाच्या विशीतच होईल करोडपती !

Investment | सर्व विद्यार्थी व विद्यार्थिनी साठी एक आनंद किंवा महत्त्वाची बातमी आहे की आपण विसाव्या वर्षी बनवू शकता करोडपती कशी येते बनवू शकतो आपण याची सर्व माहिती आपण या बातमीमध्ये जाणून घेऊया यासाठी आपल्याला कुठे कुठे जाण्याची गरज आहे व यासाठी आपल्याला काय काय करावे लागते व कोणकोणत्या गोष्टी आणाव्या लागतात व कोठे जायची गरज आहे याची सर्व माहिती आपण या बातमीमध्ये खाली सविस्तरपणे जाणून घेऊया.

Investment | पालक आपल्या मुलांच्या चांगल्या भविष्यासाठी ते लहान असल्यापासूनच मेहनत घेत असतात. मुलांना चांगले भविष्य द्यायचे असेल तर त्याची सोय आतापासूनच करावी लागेल. कारण मुलांच्या शिक्षणासाठी आता अफाट पैसा खर्च होतो.

कारण गरिबाच्या मुलाला शिक्षण घेतले तरी पण त्याला नोकरी मिळत नाही कारण त्याच्याकडे पैसा नसतो त्यामुळे त्याला कोणत्याही कॉलेजला लागते परंतु त्याच्याकडे देण्यासाठी नसते त्यामुळे तो विद्यार्थी कॉलेजला सुद्धा त्याला जाता येत नाही काय करीन तो पैसे देत नाही घरचे आणि त्याच्या पैशाने सर्व शिक्षण घेता येत नाही त्यामुळे त्याला नोकरी सुद्धा मिळत नाही.

आणि बिजनेस करावा तर आधी त्याच्याकडे भरपूर पैसा लागतो नंतरच आपल्याला बिजनेस करता येतो नसता आपल्याला नोकरी लागायची असेल तर आपल्याला जास्त ज्ञान देखील असणे गरजेचे आहे कारण जेवढा आपल्याकडे ज्ञान असेल तेवढा आपल्याला पैसा कमी लागतो आणि विद्यार्थी कडे सध्या ज्ञान नाही त्यामुळे त्याला कॉलेजला ऍडमिशन घेताना कुठेही सरकारी कॉलेजला नंबर लागत नाही त्यामुळे त्याला पैसे भरावे लागतात नंतर आपल्याला नोकरी लागू शकते.

👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇

अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या ग्रुपला जॉईन व्हा.

तुमच्या मुलाकडे वयाच्या 21 व्या वर्षी 2 कोटींपेक्षा जास्त रक्कम असावी असं तुम्हाला वाटत असेल, तर तुम्हाला दरमहा 10,000 रुपये SIP मध्ये गुंतवावे (Investment) लागतील. याद्वारे तुम्ही 21 वर्षात मुलाच्या नावावर 25.20 लाख रुपये जमा करू शकाल. आता आपण असं गृहीत धरू की SIP वर तुम्हाला 16 टक्के परतावा मिळेल. त्यानंतर 21 वर्षे पूर्ण झाल्यानंतर तुमच्याकडे 2.06 कोटी रुपये असतील.

मुलाच्या नावावर 25.20 लाख रुपये जमा केल्यास 21 वर्षांत तुम्हाला 1.81 कोटी रुपये मिळतील. मुलाचं वय 21 वर्षे झाल्यानंतर, ही रक्कम मुलाचं शिक्षण, लग्न किंवा व्यवसायात गुंतवणुकीसाठी वापरली जाऊ शकते. ICICI प्रुडेन्शियल मल्टी अॅसेट फंडाने 21% पर्यंत परतावा दिला आहे.

आपण असं समजू की गृहीत धरू की आपल्याला 16% व्याज मिळालं नाही आणि SIP मध्ये फक्त 12% व्याज मिळालं. तरीही तुम्हाला तुमच्या गुंतवणुकीचा पश्चात्ताप करावा लागणार नाही. अशा परिस्थितीत तुमच्या मुलाला 25.20 लाख रुपयांच्या गुंतवणुकीवर 88.66 लाख रुपयांचा परतावा मिळेल. त्याच्याकडे एकूण 1.13 कोटी रुपये असतील.

या माहितीनुसार सर्व करा व आपल्याला नंतर नोकरीची सुद्धा गरज लागणार नाही आणि आपल्याला कोणाकडेही भीक मागण्याची वेळ येणार नाही त्यामुळे असे करा आणि मिळवा विसाव्या वर्षीच पैसाच कमावू शकतो आणि आपण मोठे बनवू शकतो त्याचमुळे आपण हे करा व कमवा पैसा पैसा नंतर आपल्याला काय करायचे ते सगळं करता येईल.

Home yojana : घर बांधण्यासाठी नागरिकांना मिळणार एक लाख तीस हजार रुपयाची थेट मदत !

Land Information : एका क्लिकवर माहिती करा कोणाच्या नावावर किती एकर जमीन आहे? वाचा ए टू झेड माहिती.

Vidayrthysathi batmi : राज्यातील विद्यार्थ्यांसाठी सर्वात आनंदाची बातमी….

Banana bijness : आता केळी विकली जाईल बिस्किटांच्या स्वरूपात ! काय केले नेमके जळगाव जिल्ह्यातील या शेतकऱ्याने? वाचा माहिती

Tractor scheme: शेतकऱ्यांना मिळणार ट्रॅक्टर टायली खरेदी करण्यासाठी 90 टक्के अनुदान, तात्काळ आपला अर्ज करा.

Investment |

 

Leave a Comment

Close Visit Mhshetkari