Juni pension Yojana band : जुनी पेन्शन योजना मिळणार नाही; पण नवीन मात्र येणार! सरकार-कर्मचारी संघटना पुन्हा आमनेसामने पाहा सर्व माहिती खाली.

Juni pension Yojana band : सर्वांना एक महत्त्वाची आता जुनी पेन्शन योजना आहे बंद होणार आहे त्यामुळे सर्व या योजनेत काम करत असलेल्या सर्वांना एक महत्त्वाची बातमी आहे की आपण मध्ये काम करत आहोत ती योजना म्हणजेच जुनी पेन्शन योजना बंद होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये या योजनेचा विचार करत होते तेव्हा मुख्यमंत्री म्हणाले की या पेन्शन योजना बंद होईल आणि या जागी
आपण दुसरी नवीन पेन्शन योजना सुरू होईल असा देखील आदेश सर्व मंत्री यांनी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांनी हा मार्ग काढला आहे कारण जुन्या पेन्शन योजना आहे बंद पडण्यात आले आहे त्यामुळे नवीन एक दुसरी पेन्शन योजना काढली आहे त्यामध्ये सर्वांना सहभाग घेता येणार आहे चला तर मग त्याची सर्व माहिती आपण काय काय केले आहे ते सर्व पाहूया.
राज्यात २००५ नंतर शासकीय सेवेत आलेल्या साडेसात लाख कर्मचारी, अधिकाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी या मागणीसाठी कर्मचारी संघटनांनी बेमुदत संपाचा निर्णय घेतला असला तरी जुनी पेन्शन योजना जशीच्या तशी लागू होण्याची शक्यता धूसर आहे. सध्याची पेन्शन योजना बदलायची; पण जुनी न देता नवीन फॉर्म्युला आणायचा, असेच होण्याची दाट शक्यता आहे.
विधिमंडळाचे अधिवेशन नागपुरात सुरू असताना १४ डिसेंबरपासून बेमुदत संपावर जाण्याचा निर्णय कर्मचारी संघटनांनी घेतला आहे. राजपत्रित अधिकाऱ्यांची संघटना १२ डिसेंबरला अंतिम निर्णय घेणार आहे. दरम्यान, लोकसभा निवडणूक तोंडावर असताना कर्मचाऱ्यांनी संपाचे हत्यार उपसल्याने सुवर्णमध्य निघण्याची शक्यता आहे.

👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇

अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन व्हा 
आंध्र फॉर्म्युला आणण्याचा प्रयत्न केला तर..
आंध्रमध्ये आधी शेवटच्या पगाराच्या मूळ वेतनाच्या ४० टक्के रक्कम व महागाई भत्ता अशी पेन्शन दिली जायची; पण कर्मचाऱ्यांनी तीव्र आंदोलन केल्यानंतर ४० ऐवजी ५० टक्के रक्कम देणे सुरू झाले.
आपल्याकडील जुन्या पेन्शन योजनेत जीपीएफदेखील दिला जायचा. आंध्र फॉर्म्युला आणण्याचा राज्य सरकारने प्रयत्न केला तर जीपीएफवरून सरकार आणि संघटना यांच्यात संघर्ष होऊ शकतो.
परताव्यातून पेन्शन
कर्मचाऱ्याच्या निवृत्तीनंतर २४ टक्के रकमेतील ४० टक्के रक्कम शासन स्वत:कडे ठेवते. ६० टक्के कर्मचाऱ्यास देते. ४० टक्के रकमेची गुंतवणूक सरकार करते व व्याज/परताव्यातून पेन्शन देते.
मुख्यमंत्र्यांनी दिले होते लेखी आश्वासन ‘कर्मचाऱ्यांना सुरक्षेची हमी देणारे पेन्शनबाबतचे नवीन धोरण आणले जाईल’, असे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले होते.
सध्या कर्मचाऱ्याचे वेतन, महागाई भत्ता एकत्र करून जी रक्कम येते त्याच्या १४ टक्के हा सरकार आपला वाटा म्हणून देते. १० टक्के वाटा हा कर्मचाऱ्यांचा असतो. ही २४ टक्के पीएफ रेग्युलेटरी डेव्हलपमेंट ॲथॉरिटीअंतर्गत फंड मॅनेजर कंपन्यांकडे गुंतवणुकीसाठी जमा केला जातो.
सरकारकडून विचार?
पेन्शनबाबत आंध्र प्रदेश फॉर्म्युल्यावर सरकारकडून विचार केला जाऊ शकतो. तिथे निवृत्तीच्या वेळी मिळालेल्या शेवटच्या पगारात जे मूळ वेतन (बेसिक पे) असेल त्यांच्या ५० टक्के रक्कम अधिक महागाई भत्ता मिळून आलेली रक्कम ही पेन्शन म्हणून दिली जाते. जनरल प्रॉव्हिडंट फंड म्हणजे जीपीएफ मात्र दिला जात नाही.
कामबंद होणारच
जुनी पेन्शन योजना पूर्वलक्षी प्रभावाने लागू करा, निवृत्तीचे वय ६० वर्षे करा, रिक्त पदे तातडीने भरा, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या आश्वासित पदोन्नतीचा निर्णय घ्या आदी मागण्यांसाठी १४ डिसेंबरचा संप असेल. सरकारने आम्हाला अद्याप चर्चेलाही बोलाविलेले नाही. आता संप अटळ आहे.
– विश्वास काटकर, संपकरी संघटनांच्या समन्वय समितीचे सरचिटणीस असे सर्व माहिती सांगितलेली आहे यांनी यामुळे ही बंद होण्याची शक्यता आहे व नवीन योजना सुरू होण्याची शक्यता आहे त्यामुळे आपण सुरू झाली की आपला फॉर्म भरायला लगेच सावध राहा व सुरू झाल्यावर तुम्हाला आम्ही त्याची सर्व माहिती नक्कीच सांगू.

Fact Of Bats: वटवाघुळांबद्दल माहिती आहेत का तुम्हाला या मनोरंजक गोष्टी? वटवाघुळ झाडांवर उलटे का लटकतात? वाचा सविस्तर पूर्ण माहिती.

property Bahin Bahu : विवाहित बहिणीच्या संपत्तीत भावाचा किती अधिकार असतो ? सुप्रीम कोर्टाने स्पष्टचं सांगितले पाहा सर्व माहिती.

Maratha zuj : मनोज जरांगेंच्या मागणीवर गौतमी पाटीलची प्रतिक्रिया; म्हणाली, “मला यावर…” याची सर्व माहिती पाहा.

Deshi jugad : वेळेला चहा हवाच…! चहा बनवण्यासाठी पठ्ठ्याचा अनोखा जुगाड, व्हायरल VIDEO पाहून आठवतील हॉस्टेलमधील दिवस पाहा सर्व माहिती.

Aadhar Card Personal Loan : आता तुम्हाला तुमच्या आधार कार्डवरून 1 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज मिळेल, याप्रमाणे कर्जासाठी अर्ज करा आणि सर्व माहिती पहा.

 

Juni pension Yojana band :

Leave a Comment

Close Visit Mhshetkari