Kapus price today: कापुस बाजार भाव अचानक झाली वाढ व कितीने झाले वाढ हे पाहूया.

Kapus price today: सर्व शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे की आपल्या पांढऱ्या सोन्याला  चांगला भाव मिळत आहे. आपल्या कापसाला चांगला भाव मिळाल्याने शेतकरी खूप आनंदी झाला आहे. काय भाव आहे हे पाहूया.

शेतकऱ्याच्या सोन्याला कशामुळे भाव वाढला आहे .हे मी तुम्हाला सांगतो कारण 2024 ला निवडणूक असल्यामुळे कापसाला 12000  पर्यंत भाव मिळू शकतो. परंतु वाढेल की नाही सांगता येत नाही त्यामुळे आपला कापूस निम्मा देऊन टाकावा मागे ठेवावा कारण भाव आला तरी आपल्याला संपूर्ण  तोटा होणार नाही.

भाव आला तर आपल्याला समजा पाच हजार रुपये भाव आला तर आपल्याला भरपूर तोटा होईल. आणि समजा कापसाला भाव जर 12 हजार रुपये मिळाला तर शेतकऱ्याला संपूर्ण तोटा  भेटणार नाही. यामुळे आपला कापूस निम्मा घालावा व निम्मा मागे ठेवावा कारण सांगता येत कापुस भाव वाढेल की नाही.

👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇

अशाच  नवविन अपडेट पाहण्यासाठी आमच्या ग्रुपला जॉईन व्हा.

शेतकऱ्याच्या सोन्याला मागील आठवड्यात फक्त 7000 रुपये भाव होता. आणि आता आज 22/11/2023 शेतकऱ्याच्या सोन्याला 7500 ते 7600 इतका आज भाव आहे. आपापला कापूस निम्मा घालावा व निम्मा मागे ठेवावा कारण भाव नंतर वाढेल की नाही सांगता येत नाही.

मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांना सांगितले आहे की तुमच्या पांढऱ्या सोन्याला 12000 भाव मिळाला नाही तर तुमची खुर्ची सोडा. असा आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला आहे. व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तर 15000 रुपये एवढा भाव मिळणार असा आदेश शेतकऱ्यांना दिला. व अजित पवार यांनी देखील सांगितले की शेतकऱ्यांच्या कापसाला 12000 रुपये भाव मिळावा अशी मागणी केली.

आणि कापूस भाव न वाढल्यास बारा हजार नाही झाला तर मी राजकारण सोडणार असा आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी दिला. परंतु काही सांगता येत नाही कापूस भाव वाढू शकतो . शेतकरी मित्रांनो  कापूस बाजार भाव वाढणार आहे.

आज भाव 7500 ते 5600 आहे यांना आपला कापूस घालायचा आहे त्यांनी घाला. व त्यांना ठेवायचा आहे त्यांनी ठेवा परंतु बाजार भाव वाढणार आहे. कापूस ठेवा वाढेल अशी आशा शेतकऱ्यांना सुद्धा लागली आहे.

Scheme: महिलांना बनवणार मालामाल गुंतवणूक करतात मिळणार महिलांना 10 लाख रुपये या योजनेचा लाभ घ्या.

Soyabin price today: सोयाबीन बाजार भाव काय आहे व वाढेल की नाही ते पाहूया.

Cotton Rate: शेतकऱ्यांच्या घामाला मिळाला योग्य मोल! कापूस बाजार भावात झाली मोठी वाढ मिळाला एवढा भाव भाव वाढ होणार का?

SSC GD भरती निघालेली आहे व किती जागा निघल्यात आहेत व कधी निघणार आहेत हे सर्व जाणून घेऊया.

Kapus Price Today:

 

 

 

Leave a Comment

Close Visit Mhshetkari