karj mafi Yojana 2023

karj mafi Yojana 2023

karj mafi Yojana 2023

शेतकरी मित्रांनो महाराष्ट्र सरकारने नवीन जीआर केल्यानंतर विचार नुसार महाराष्ट्रात कोणते शेतकरी कर्जमाफीसाठी पात्र ठरणार आहेत आणि कोणते शेतकरी कर्जमाफीसाठी अपात्र ठरणार आहेत याची माहिती लवकरच येणार आहे याचा फायदा महाराष्ट्रातील तमाम शेतकऱ्यांना 2017 पासून जे कर्ज माफी पासून वंचित राहिलेले आहेत अशा सर्व शेतकऱ्या बंधूंना याचा मोठ्या प्रमाणामध्ये फायदा होणार आहे.

छत्रपती शिवाजी महाराज कर्ज माफी योजनेअंतर्गत सर्व शेतकरी बंधूंना शासनाकडून कर्जमाफीचा लाभ दिला जाणार आहे अशा प्रकारे महाराष्ट्रातील पात्र शेतकऱ्यांना लवकर छत्रपती शिवाजी महाराज सन्मान योजनेअंतर्गत सरकारकडून कर्जमाफीचा लाभ दिला जाणार आहे.

 

 

 

 

 

Close Visit Mhshetkari