Karj Mafi Yojna 2023:- ‘या’ थकीत कर्जदारांना शासनाचा मोठा दिलासा यांचे होणार सरसकट कर्ज माफ पहा सविस्तर माहिती..!!

Karj Mafi Yojna 2023:- ‘या’ थकीत कर्जदारांना शासनाचा मोठा दिलासा यांचे होणार सरसकट कर्ज माफ पहा सविस्तर माहिती..!!

 

Karj Mafi Yojna 2023

Karj Mafi Yojna 2023 नमस्कार मित्रहो या थकीत कर्जदारांना राज्य शासनाचा मोठा दिलासा मित्रहो आपण जर एक रकमे कर्जदार असाल तर आपल्यासाठी ही महत्त्वाची अपडेट असणार आहे त्यासाठी ही बातमी सविस्तर पहा.

थोडंच पण महत्त्वाचं..

Pension Scheme पेन्शन वाढीच्या संदर्भामध्ये EPFO चा सर्वात मोठा निर्णय पहा काय आहेत नवीन झालेले बदल..

कोणते कर्जदार पात्र आहेत कोणते अपात्र आहेत व त्यासाठी अर्ज कोणता भरायचा आहे आणि कोणत्या बँकेचे आपण कर्जदार असला पाहिजेत याविषयी सविस्तर माहिती आपण या शासन निर्णयाच्या माध्यमातून पाहणार आहोत.

सर्वप्रथम आपणास पाहायला मिळतील चला तर मित्रहो पाहुयात कोणत्या बँकेच्या थकीत कर्जदारांना राज्य शासनाने कशाप्रकारे मोठा दिलासा दिलेला आहे.

मित्रहो नागरिक सहकारी बँकांना एक रकमे कर्ज परतफेड योजना लागू करण्याबाबत सत्तावीस एप्रिल 2023 रोजी सहकार पणन व वस्त्रोद्योग विभागांनी घेतलेला महत्त्वपूर्ण शासन निर्णय आहे.

मित्रहो प्रस्तावनेमध्ये आपण थोडक्यात पाहू शकता एक रकमे कर्ज परतफेड योजनेस मुदतवाड मिळण्याबाबत अनेक नागरिक सहकारी बँकांनी मागणी केली होती नागरी सहकारी बँकांचे वाढते NPA कमी करण्याच्या दृष्टीने एकर कमी कर्ज परतफेड योजनेस वेळोवेळी मुदतवाड दिल्यामुळे नागरी सहकारी बँकांची वाढते NPA कमी होण्यास आतापर्यंत मदत झालेली आहे ही बाब लक्षात घेऊन नागरी सहकारी बँकांसाठी एक रकमे कर्ज परतफेड योजनेत मुदतवाढ देण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता.Karj Mafi Yojna 2023

आणि म्हणून शासनाने हा शासन निर्णय निर्गमित करून या शासन निर्णयासोबत एक परिशिष्ट दिलेला आहे या परिशिष्ट अ मध्ये नेमकी कोण कर्जदार पात्र आहे कोण कर्जदार अपात्र आहेत त्याचबरोबर पात्र कर्जदार जे आहेत त्यांनी कशाप्रकारे अर्ज भरायचा आहे ते देखील आपण मित्रहो पुढे पाहणार आहोत.

आता परिशिष्ट अ मध्ये कोण कर्जदार पात्र आहेत आणि कोण कर्जदार अपात्र आहेत हे आपण या ठिकाणी पाहू शकता तर नागरी सहकारी बँकांना लागू करण्यात आलेली एक रकमे कर्ज परतफेड योजना या योजनेचे नाव असणार आहे.

 

या जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे होणार सरसकट कर्जमाफी.

पहा कोणते जिल्हे आहेत येथे क्लिक करून..

 

नागरी सहकारी बँकांसाठी एक रकमे कर्ज परतफेड योजना 2023 आणि योजनेसाठी जे पात्र कर्जदार आहेत ते अ दिलेला आहे 31 मार्च 2022 अखेर जी कर्ज खाती अनुत्पादक कर्जाच्या संशयित किंवा त्यावरील वर्गवारीत समाविष्ट केलेली असतील अशा सर्व कर्ज खात्यांना ही योजना लागू होईल त्याचबरोबर दुसरी जी कर्जदार पात्र असणार आहेत.

दिनांक 31 मार्च 2022 सारखे अनुत्पादक कर्जाच्या सबस्टॅंडर्ड वर्गवारीत समाविष्ट झालेल्या व नंतर संशयित व बुडीत वर्गवारीतल्या कर्ज खात्यांना देखील ही योजना लागू राहील तर आता योजनेसाठी अपात्र कर्जदार नेमके कोण असणार आहे तर रिझर्व बँकेच्या मार्गदर्शक सूचनानुसार सदर योजना ही पुढील कर्जांना लाग होणार नाही त्यामध्ये कोण कोण आहे तर फसवणूक गैरव्यवहार करून घेतलेली कर्जे व जाणीवपूर्वक थकवलेली कर्जे हे कर्जदार यासाठी अपात्र असणार आहेत.Karj Mafi Yojna 2023

या जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे होणार सरसकट कर्जमाफी.

पहा कोणते जिल्हे आहेत येथे क्लिक करून..

Leave a Comment

Close Visit Mhshetkari