Kitchen Jugaad : चपाती बनवताना जुना चार्जर नक्की वापरा; अशी कमाल होईल की तुम्ही विचारही केला नसेल, काय ते VIDEO मध्ये पाहा.

Kitchen Jugaad : सर्वांसाठी एक आनंदाची व महत्त्वाची बातमी आहे ही बातमी फक्त स्वयंपाक करणाऱ्या महिलांसाठी आहे कारण ही बातमी समोर चपात्या बनवताना जुन्या चार्जर चा वापर कसा करायचा याची सर्व माहिती पाहूया व त्यासाठी काय काय करावे लागते कुठे जोडावे लागते याची सर्व माहिती आपण खाली पाहूया हे कोणी बनवले आहे जुगाड याची सर्व माहिती आपण खाली पाहूया.

मित्रांनो एका शेतकऱ्यांनी हे जुगाड बनविले आहे या जगामध्ये या शेतकऱ्याने चपाती बनवताना या जुगाडाचा वापर केला होता आणि त्यांनी केलेल्या या jugad शेवटी यशस्वी झाला या जगाला चा वापर चपात्या करताना कसा करतात व या जुगाड आला कसे वापरायचे व कोठे लावायचे ते चला तर सर्व पाहूया.

कोणतीही भारतीय थाळी चपातीशिवाय अपूर्ण आहे. चपाती बनवणे देखील एक कला आहे. सुरुवातीला चपाती करताना ती मऊ व गोल आकाराची होईलच असे नाही. ती अनेकदा कडक व जाडसर तयार होते. तसेच अनेक महिलांना चपात्या करायला बराच वेळ लागतो. महिला वारंवार चपातीपेरक्षा भाकरी लवकर होते

असं म्हणतात. पण आता टेन्शन घेऊ नका. तुमच्या चपात्या लवकर होण्यासाठी आम्ही तुमच्यासाठी एक उपाय घेऊन आलो आहोत. यासाठी तुम्हाला फक्त एक जुना चार्जर लागणार आहे. मोबाईल चार्जरचा जबरदस्त असा उपयोग एका गृहिणीने दाखवला आहे. या किचन जुगाडा चा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.

👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇

अशाच नवनविन अपडेट पाहण्यासाठी आमच्या ग्रुपला जॉईन व्हा

गृहिणींकडे बरेच घरगुती भन्नाट जुगाड असतात. काही गृहिणी सोशल मीडियावर हे जुगाड शेअर करतात. अशाच एका गृहिणीने शेअर केलेला हा जुगाड सध्या खूप व्हायरल होतोय. पीठ मऊ मळले गेल्यानंतर, या कणकेच्या चपात्या सॉफ्ट व टम्म फुलतात. यासह या चपात्या अधिक काळ मऊ व नरम राहतात.

सकाळी ऑफिस व शाळेत जाणाऱ्यांची घाई असते, अशा स्थितीत जर आपल्याला झटपट व सॉफ्ट चपात्यांसाठी कणिक मळायचे असेल तर, ही ट्रिक फॉलो करून पाहा. पण तरी जुना चार्जरचा वापर करून चपाती कशी बनवायची असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. आता ते तुम्हाला हा व्हिडीओ पाहिल्यावरच समजेल.

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता. एक जुना चार्जर घ्या त्याची वायर कापून घ्या. व्हिडीओमध्ये दाखवल्याप्रमाणे चार्जरच्या वायरचे छोटे तुकडे करा. तुम्हाला माहितीच आहे, पोळपाट कितीही महागड घ्या चपात्या करताना ते स्थीर राहतच नाही. सारखं हलते किंवा घसरते यामुळे चपात्या करण्यात जास्त वेळ जातो.

मात्र हा जुगाड केल्यावर पुन्हा कधीच तुम्हाला याचा त्रास होणार नाही. वर सांगितल्याप्रमाणे चार्जरच्या वायरचे तुकडे पोळपाटाच्या मागील बाजूला जे चार पाय असताता त्याला लावायचे आणि खिळ्यानं किंवा फेविकॉलनं चिटकवायचे. असं केल्यानं पोळपाट जागेवरुन जराही हलणार नाही.

पाहा व्हिडिओ

⤵️व्हिडिओ पाहण्यासाठी येथे टच करा ⤵️

पहा सर्व व्हिडिओ

⤴️⤴️⤴️⤴️⤴️⤴️⤴️⤴️⤴️⤴️⤴️

AADHAAR batmi : कार्ड 2 दिवसांनी बंद होणार? धावा आणि हे महत्त्वाचे काम पूर्ण करा चला तर मग पाहा कोणती कामे आहेत ते.

Kanya yojna: सरकार मुलींच्या खात्यात 25000 रुपये ट्रान्सफर करणार, जाणून घ्या लाभ कसे मिळवायचे याची सर्व माहिती जाणून घ्या.

Margashirsha 2023 : मार्गशीर्ष महिना ‘या’ राशींसाठी लकी! करिअरमध्ये प्रगतीसोबत आर्थिक भरभराट पाहा सर्व माहिती.

Maharashtra Government Scheme : शिंदे सरकारचा कौतुकास्पद निर्णय ! ‘या’ महिलांना आणि बालकांना मिळणार 10 लाखाची मदत पाहा नवीन आजची बातमी.

Mumbai Mahanagar Palika Recruitment 2023 | बृहन्मुंबई महानगरपालिकेत नोकरीची संधी पाहा सर्व माहिती.

Kitchen Jugaad :

Leave a Comment

Close Visit Mhshetkari