Krishi vibhag Bharti 2023:- धनंजय मुंडे ची मोठी घोषणा.. कृषी विभागात तब्बल एवढ्या पदांची पदभरती अर्जाची शेवटची तारीख जाहीर..

Krishi vibhag Bharti 2023:- धनंजय मुंडे ची मोठी घोषणा.. कृषी विभागात तब्बल एवढ्या पदांची पदभरती अर्जाची शेवटची तारीख जाहीर..

Krishi vibhag Bharti 2023 नमस्कार मित्रांनो सध्या धनंजय मुंडे यांनी अगदी आनंदाची एक अपडेट दिली आहे ती म्हणजे आता राज्यामध्ये सर्वात मोठी कृषी विभागाची भरती निघणार आहे आणि त्यामध्ये हजारो जागा ह्या रिक्त असणार आहेत चला जाणून घेऊयात याबद्दलची सविस्तर माहिती..

थोडंच पण महत्त्वाचं..

Maharashtra news अजित पवार उपमुख्यमंत्री होताच 41 IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या? तुमचे नवे जिल्हाधिकारी कोण?

कृषी विभाग महाराष्ट्र शासन यांच्यातर्फे 2 पद भरती जाहीर करण्यात आलेल्या आहेत. त्या खालील प्रमाणे दिलेल्या आहेत.

पद भरती क्रमांक 01 = लघु टंकलेखक, लघुलेखक (उच्च श्रेणी) व लघुलेखक (निम्न श्रेणी) सरळसेवेने भरणेबाबतची जाहीरात (कृषि आयुक्तालय पुणे)

कृषी आयुक्तालय व अधिनस्त कार्यालयाच्या आस्थापनेवरील भूतपूर्व दुय्यम सेवा निवड मंडळाच्या कक्षेतील गट-क संवर्गातील लघुटंकलेखक व गट-ब (अराजपत्रित) मधील लघुलेखक (निम्न श्रेणी) व लघुलेखक (उच्च श्रेणी) या राज्यस्तरीय संवर्गातील रिक्त पदे सरळसेवेने भरण्याकरिता जाहिरात सन २०२३.

पद आणि पदसंख्या

पद  पदसंख्या
लघुटंकलेखक 28
लघु लेखक निम्न श्रेणी 29
लघुलेखक उच्च श्रेणी 3

 

खताचे दर झाले कमी; नवीन दर जाहीर नवीन दर जाणून घ्या

शुल्क :-

अमागास ७२०/- रू.

मागासवर्गीय/आ.दु.घ/ अनाथ/दिव्यांग /माजी सैनिक – ६५०/-रू.

उपरोक्त परीक्षा शुल्का व्यतिरिक्त बँक चार्जेस तसेच देय कर अतिरिक्त असतील.

परीक्षा शुल्क ना-परतावा

वयोमर्यादा-

जाहिरातीत नमूद केलेल्या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय दिनांक ३१ मार्च २०२३ रोजी गणण्यात येईल.

लघुटंकलेखक, लघुलेखक (निम्न श्रेणी) व लघुलेखक (उच्च श्रेणी) या पदासाठी किमान वय १८ वर्ष असावे व कमाल वय खुल्या प्रवर्गासाठी ४० वर्षापेक्षा (मागासवर्गीयांसाठी ४५ वर्षांपेक्षा ) जास्त नसावे.Krishi vibhag Bharti 2023

 

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा..

 

Leave a Comment

Close Visit Mhshetkari