krishi vibhag bharti 2023: महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागात सरळ सेवा भरती एकूण 60 जागा
👇👇👇👇
जाहिरात पाहण्यासाठी इथे क्लिक करा
नमस्कार मित्रांनो,महाराष्ट्र शासनाच्या कृषी व पदम विभागात लघु टंकलेखक लघुलेखक उच्च श्रेणी लघुलेखक निम्न श्रेणी लघुलेखक या पदाच्या एकूण 60 जागा साठी अर्ज स्वीकारण्यात येत आहेत
पदाचे नाव: लघुटंकलेखक, लघुलेखक (उच्च श्रेणी/ निम्न श्रेणी).
रिक्त पदे: 60 पदे.
नोकरी ठिकाण: पुणे.
शैक्षणिक अहर्ता व अनुभव 10वी उत्तीर्ण (माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण).
1. लघु टंकलेखक
माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण
लघुलेखनाचा वेग किमान 80 शब्द प्रति मिनिट आणि इंग्लिश टंकलेखनाचा वेग किमान 40 शब्द किंवा मराठी टंकलेखनाचा वेग किमान 30 शब्द प्रतिमिनिट या अहहतेचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र
2. लघुलेखक निम्न श्रेणी
माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण
लघुलेखनाचा वेग किमान 100 शब्द प्रतिमिनिट आणि इंग्लिश टंकलेखनाचा वेग किमान 40 शब्दप्रतिम मिनिट किंवा मराठी टंकलेखनाचा वेग किमान 30 शब्द प्रतिनिधी या अहरतेचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र
3. लघु टंकलेखक उच्च श्रेणी
माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण,krishi vibhag bharti 2023
लघु लेखनाचा वेग किमान 120 शब्द प्रतिमिनिट आणि इंग्लिश टंकलेखनाचा वेग किमान 40 शब्दप्रतिम मिनिट किंवा मराठी टंकलेखनाचा वेग किमान 30 शब्द प्रति मिनिट या अरतेचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र
वयाची अट:
जाहिरात पाहण्यासाठी इथे क्लिक करा
👇👇👇👇
खुल्या प्रवर्गासाठी- 18 ते 40 वर्षे,
मागासवर्गीय प्रवर्गासाठी- 18 ते 45 वर्षे.
वेतन:
लघुटंकलेखक- S-८ : २५५००-८११०० अधिक महागाई भत्ता व नियमाप्रमाणे इतर देय भत्ते,
निम्न श्रेणी लघुलेखक- S-१४ : ३८६००- १२२८०० (सुधारित – S-१५ : ४१८००-१३२३००) अधिक महागाई भत्ता नियमाप्रमाणे इतर देय भत्ते,
उच्च श्रेणी लघुलेखक- S-१५ : ४१८००-१३२३०० (सुधारित – S-१६ : ४४९००-१४२४००) अधिक महागाई भत्ता व नियमाप्रमाणे इतर देय भत्ते.
आवेदन करण्याची पद्धत: ऑनलाइन.
आवेदन प्रक्रिया सुरू होण्याची तारीख: 06 एप्रिल 2023.
आवेदन करण्याची शेवटची तारीख तारीख: 20 एप्रिल 2023.