Kukut palan : एका तरुणाने शेळीच्या कुकुट पालना मधून कामावले आहे 16 लाख रुपये कसे कमावले हे आपण सर्व खाली पाहूया.

Kukut palan : सर्व शेतकऱ्यांना सुचित करण्यात येते की या शेतकऱ्याने इतके डोके लावले की त्याने आपल्या  शेळीच्या कुक्कुटपालनातून कमावले आहे 16  लाख रुपये त्याने कसे कमावले व त्या कुकट पालन कसे केले आहे व कसे कमावले याची माहिती आपण खाली सविस्तर पाहूया व त्याने कसे शेळी पालन केले हेही सर्व खाली पाहूया.

चला तर मग सुरुवात करूया त्या व्यक्तीचे नाव आहे नितीन कांबळे तो बीड जिल्ह्यात राहतो.    शिक्षण घेऊन नोकरीच्या माग लागणाऱ्या तरुणांची संख्या खूप जास्त झाली आहे  असली तरीही यातून मिळणारा पगार व दैनंदिन गरजा पूर्ण करण्यासाठी आहे आर्थिक ताळमेळ बसत नव्हता. पदवीचे शिक्षण घेऊनही नोकरीच्या मागे न लागता शेळी पालनातून आष्टी तालुक्यातील धामणगाव च्या शुभम शिवाजी आवटे या तरुणांनी रोजगार नी शोधला असून यातून वर्षा काठी सोळा लाख रुपये उत्पन्न घेत आदर्श निर्माण केला.

त्याचे वडील शिक्षक होते त्यांना या शेतकऱ्याच्या संपूर्ण कसे काय करायचे हे संपूर्ण माहीत होते यातून प्रेरणा घेत नातवाला त्यांनी सल्ला व प्रयोग करावा म्हणून बळ दिले. 6 वर्षा पूर्वी पंजाबीतून पंजाब बिटल चार ते पाच किलो वजन असणाऱ्या दीड लाखाच्या त्यांनी शेळ्या आणल्या मग यासाठी त्यांनी अडीच लाखाचे शेड उभारले पाणी चाऱ्याची व लाकडी बाकड्यांची स्वतंत्र बैठक व्यवस्थित केली.

👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇

अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या ग्रुपला जॉईन व्हा

हे सर्व खर्च करण्यासाठी त्याला साडेचार लाख रुपये खर्च आला होता सध्याच्या शेडमध्ये 140  शेळ्या असून वडील दोन मजुरा लांसह हा तरुण स्वतः काम करीत आहे आणि स्वतः हे सर्व कामे करतो त्यांना सर्व व्यवस्था करतो पाणी चारा अशा अनेक व्यवस्था त्या शेळ्यांना कराव्या लागतात नंतरच आपल्याला त्या शेळ्यामधून उत्पन्न सुरू व्हायला मिळते व आपल्याला त्या आपल्याला दुसऱ्या  निर्माण करतात आणि दूध सुद्धा देतात.

तो आपल्या माहितीच्या जोरावर वरच्या खाली 16 लाख रुपये स्वतःच्या हिमतीवर मिळवतो याबद्दल जातीच्या शेळ्या14 महिन्यातून दोन वेळा पिल्ल्यांना जन्म देतात एका शेळी पासून त्याला वर्षातून वीस हजार रुपये उत्पन्न मिळते बितल जातीचे वैशिष्ट्य म्हणजे ती शेळी वजनाने खूप जड असते त्यामुळे त्या शेळीला बीतल जातीची शेळी असे म्हणतात व त्याची किंमत सुद्धा खूप जास्त आहे.

त्याच्यामध्ये एक येणे एक बोकड दिलं होतं आणि त्या माणसाने ते बोकड खूप मोठा केलं आणि त्या बोकडाचे वजन हे एकशे तीन किलो इतके होत आणि त्याचे दुसरे बोकड हे दहा महिन्यांचे होते त्या बोकडांचे वजन हे 76 किलो इतके होते आणि त्या पालन करणाऱ्या माणसाला हे दोन्हीही बोकड विकायचे होते त्यामुळे त्यांच्याकडे खूप प्रमाणात व्यापारी येत होते या बोकडाचे नावे खूप रोशन झाली आणि हे बोकड खूप पैशात विकली गेली.

या दोन बोकडांच्या पैशात हा माणूस चांगला श्रीमंत बनला आणि या माणसाचे नाव आपल्या जिल्ह्यातच नव्हे तर महाराष्ट्रात सुद्धा गाजले आहे या तरुणांनी नोकरीच्या मागे न लागता व्यवसायात गुंग झाला व आपले नाव रोशन केले असे जर व्यक्ती महाराष्ट्रात घडले तर आपला महाराष्ट्र हा नंबर वन भारत देशात एक नंबर राज्य म्हणजे महाराष्ट्र राज्य होईल.

Loan information : हे कर्ज घेने ठरले आहे फायद्याचे ! पर्सनल लोन पेक्षा झाले आहे स्वस्त आणि मस्त असे कर्ज चला तर मग पाहूया.

Whater news: जर तुम्हाला पाणी एका मिनिटांमध्ये तापायचे असेल तर हे मशीन लगेच झाले घेऊन या पाणी फक्त एका मिनिटांमध्ये गरम माहिती खाली पाहुया.

Proyog : मुंग्यांनी जर मला त्रास दिला असेल ? तर पाच मिनिटांमध्ये घरातून पळून लावा मुंग्यांना….

BSF Bharti 2023–2024 : सीमा सुरक्षा दल अंतर्गत विविध पदांची भरती ; 10वी/ITI/डिप्लोमा धारकांसाठी उत्तम संधी आहे.

E pik pahni 2023 : सर्व रब्बी पिकाची नुकसान झाली आहे भरपाई मिळण्यासाठी लगेच E pik pahni करून घ्यावी.

Kukut palan :

Leave a Comment

Close Visit Mhshetkari