Kusum solar pump : या जिल्ह्याची कुसुम सोलर पंपाची यादी आली आहे पहा आपले नाव आले की नाही.

Kusum solar pump : सर्व शेतकरी आनंदाची व महत्त्वाची बातमी आहे की आपण ज्याची वाट बघत आहे आज आली आहे गेल्या चार वर्षापासून किती लोकांनी आपला फॉर्म भरून ठेवलेला आहे. परंतु त्याचा निकाल लागला नव्हता परंतु त्याचा निकाल आज लागला आहे पहा आपले नाव यादीत आहे की नाही. याची माहिती खाली सविस्तर पहा.

शेतकऱ्यांना दिवसा पिकाला पाणी देण्यासाठी या सरकारने kusum solar pump ही योजना काढली आहे कारण रात्री शेतकऱ्यांना निट मिळत नसल्याने शेतकरी खूप दुःख आहे. कुसुम सोलार अंमलबजावणी मध्ये महाराष्ट्र राज्याने देशात आघाडी घेतली आज पर्यंत एकूण 71958 सौर पंप शेतकऱ्यांच्या शेतावरती स्थापित केले आहे.

आपल्या राज्यामध्ये गेल्या कित्येक दिवसापासून शेतकरी या योजना फॉर्म महा ऊर्जा च्या या संकेतस्थळावरून भरून ठेवलेला आहे आणि आपल्याला सौर पंप कधी येण्याची वाट बघत आहे आपले शेतकरी आणि याची यादी आज आली आहे त्यामुळे आपले नाव यादीत लगेच चेक करा.

👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇

अशाच नवनवीन आपले पाहण्यासाठी आमच्या ग्रुपला जॉईन व्हा 

आणि या आजा मधून जिल्हा नियम कोटा वाढवण्यासाठी आणि कोटा उपलब्ध झाल्यानंतर या लाभार्थ्यांना उपलब्ध करून दिला जाणार आहे तर यामध्ये आता नवीन पात्र लाभार्थ्यांची यादी प्रसिद्ध करण्यात आले आहे तर ही यादी आपण इथून डाउनलोड करू शकता कुठून डाउनलोड करू शकता.

या योजनेमध्ये ज्या शेतकऱ्यांनी कुसुम सोलार पंप मध्ये अर्ज केला होता त्या राजाचे नाव आपल्याला खाली पाहता येणार आहे तर या आलेली पडताळणी पूर्ण झालेल्या सर्व शेतकऱ्यांना लवकरच सेल्फ सर्वे आणि पेमेंटचे ऑप्शन देण्यात येणार आहे तरी आपण सावध राहिले ते ऑप्शन येत्या दोन-तीन दिवसात येणार आहे.

चला तर मग पाहूया कोण कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे परभणी, यवतमाळ, जळगाव, सेलू,बीड अशा अनेक जिल्ह्यातील याद्या आल्या आहेत त्यामध्ये आपलं नाव लगेच चेक करा व जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत ही बातमी नक्कीच पोहोच करा.

आणि आपले नाव यादीमध्ये आले असेल तर आपल्याला तो पंप लवकर येऊन जाईल आणि तो पंप लवकर आपल्या शेतामध्ये फीट करावा आणि लगेच आपण दिवसा पाणी कशालाही घेऊ शकतो आणि आपल्याला डबल लायटीची गरज नाही.

Maharashtra Police Bharti 2023 : सर्व विद्यार्थ्यांसाठी आपल्या राज्यात पोलीस भरती निघाली आहे कधी आहे व किती जागा निघाल्या आहेत ते पाहूया.

New laptops : आता लॅपटॉप मिळणार फक्त 15000 रुपयांमध्ये चला तर मग जाणून घेऊया.

SBI Bank 2023 : जांचे या बँकेत खाते आसेल त्यांच्यासाठी त्यांना मिळणार 4 लाख रूपये याची माहिती सविस्तर पाहूया.

Tur price : तुरीला सध्या काय भाव मिळतोय? उत्पादनात घट तर शेतकऱ्यांना काय होणार फायदा.

Kusum solar pump :

Leave a Comment

Close Visit Mhshetkari