Kusum solar pump online 2023 : तुम्हाला जर MKID पासवर्ड मिळाला नसेल आणि जर तो ऑनलाइन पद्धतीने कसा मिळवायचा पहा इथे..!

Kusum solar pump online 2023 : तुम्हाला जर MKID पासवर्ड मिळाला नसेल आणि जर तो ऑनलाइन पद्धतीने कसा मिळवायचा पहा इथे..!

Kusum solar pump online 2023 : मित्रांनो तुमला जर एम के आयडी पासवर्ड मिळाला नसेल तर तो ऑनलाइन पद्धतीने कसा मिळवायचा याच्याबद्दलची सविस्तर अशी माहिती आजच्या  माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. मित्रांनो गेल्या काही दिवसापासून कुसुम सोलर पंप योजनेच्या टप्प्यात दोन अंतर्गत नोंदणी सुरू झालेली आहे बऱ्याच मोठ्या प्रमाणात शेतकरी नोंदणी करत आहेत परंतु साइट वरती एरर असल्यामुळे बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांना या ठिकाणी समस्या येत आहेत काही जणांना ओटीपी मिळत नाहीत ओटीपी टाकल्यानंतर बऱ्याच जणांची ओटीपी व्हेरिफाय होत नाहीत लिंक एक्सपायर दाखवते आणि बऱ्याच जणांना एमकेआयटी पासवर्ड चा मेसेज देखील आलेला नाही आणि पुन्हा एकदा नोंदणी करण्याचा प्रयत्न केला असता ऑलरेडी आधार एक्झिस्ट अशा प्रकारचा एरर दाखवत आहे आणि या सर्वांच्या पासवर्ड पासवर्ड कसा मिळवायचा हा देखील मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे.

MKID पासवर्ड मिळाला नसेल आणि जर तो ऑनलाइन पद्धतीने कसा मिळवायचा पहा इथे..!

Kusum solar pump online 2023
Kusum solar pump online 2023
Close Visit Mhshetkari