Lek ladki yojana महाराष्ट्र शासनाची मोठी घोषणा या योजनेअंतर्गत मुलींना मिळणार 98000 हजार रुपये पहा काय आहे योजना

Lek ladki yojana महाराष्ट्र शासनाची मोठी घोषणा या योजनेअंतर्गत मुलींना मिळणार 98000 हजार रुपये पहा काय आहे योजना

Lek ladki yojana आज आपण ज्या योजनेविषयी जाणून घेणार आहोत त्या योजने अंतर्गत तुमच्याही मुलीला 98 हजार रुपये मिळणार आहेत .तरी ही योजना कोणती आहे तसेच कशाप्रकारे या योजनेअंतर्गत पैसे मिळतील.

या योजनेअंतर्गत कोणत्या कोणत्या मुलींना लाभ मिळणार आहे आणि या योजनेचा लाभ घेण्यासाठी काय करावे लागेल याविषयीची सविस्तर माहिती आपण पाहणार आहोत.

येथे क्लिक करून पहा 👈🏻👈🏻

समाजात मुलींना दुय्यम स्थान मिळत असल्यामुळे आजही अनेक महिला स्वावलंबी नाहीत राज्यातील हे चित्र बदलावे. यासाठी महिलांचे सक्षमीकरण होण्याबरोबरच महिलांचा विकास सुद्धा होवा आणि त्या स्वावलंबी हव्यात तसेच महिला किंवा मुली भविष्यात कुणावर अवलंबून न राहता त्यांना स्वावलंबी जीवन जगता यावे म्हणून शासनाकडून महिलांसाठी व मुलींसाठी सरकारकडून वेगवेगळ्या योजना राबवल्या जातात. Lek ladki yojana

महिला सन्मान योजनेअंतर्गत या नवीन नियमानुसार या महिलांना मिळणार नाही अर्ध्या तिकड्यात मोफत प्रवास जाणून घ्या अधिक माहिती.

महत्वाची बातमी येथे क्लिक करून पहा 👈🏻👈🏻

आणि या योजनेच्या माध्यमातून मुलींना वेळोवेळी आर्थिक मदत दिली जाते जेणेकरून त्यांना आपले जीवन स्वावलंबी व चांगल्या प्रकारे जगता येईल या योजनेअंतर्गत मुलींना त्यांच्या बँक खात्यात 98000 हजार रुपये मिळतात

तरी ही योजना जुनीच आहे परंतु या या योजनेत बदल करण्यात आला आहे अगोदर या योजनेअंतर्गत मुलींना पैसे कमी मिळत होते आता या योजनेत बदल केल्यामुळे मुलींना 98 हजार रुपये मुलींना या योजनेअंतर्गत दिले जाणार आहेत.

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी सर्व शेतकऱ्यांची कर्जमाफी 👈🏻👈🏻

लेक लाडकी योजनेअंतर्गत मिळणार मदत लेक लाडकी योजनेअंतर्गत मुलीच्या जन्मानंतर तिच्या नावावर 5000 जमा केले जातील त्याच्यानंतर ती चौथीत असताना 4000 हजार , सहावीत असताना 8000 हजार रुपये जमा करण्यात येतील त्या मुलीचे वय 18 वर्षे झाल्यानंतर तिला रोख 75 हजार रुपये शासनाकडून दिले जाणार आहेत. Lek ladki yojana

अशाप्रकारे या योजनेअंतर्गत मुलीचा 18 वर्षे होईपर्यंत जवळपास 98 हजार रुपये मदत शासनाकडून दिली जाणार आहे पिवळ्या केशरी कार्डधारकांच्या कुटुंबातील मुलींना या योजनेचा लाभ मिळणार आहे.

महत्वाची बातमी येथे क्लिक करून जाणून घ्या..👈🏻👈🏻

अपेक्षित आर्थिक दृष्ट्या सक्षम नाहीत त्यामुळे गरीब या कुटुंबातील मुलींचे शिक्षण पालन पोषण व इतर खर्च सोपा होव म्हणून राज्य शासनाकडून हा लाभ दिला जाणार आहे.

Lek ladki yojana

Leave a Comment

Close Visit Mhshetkari