Loan information : हे कर्ज घेने ठरले आहे फायद्याचे ! पर्सनल लोन पेक्षा झाले आहे स्वस्त आणि मस्त असे कर्ज चला तर मग पाहूया.

Loan information : सर्वांसाठी एक आनंदाची व महत्त्वाची बातमी आहे की आपण  काढतो त्या कर्ज हे आता झाले आहे स्वस्त आणि मस्त दरवर्षी कर्ज आपल्याला ते काढता येते आणि हेच कर्ज आपल्याला एखादी बार नाही तर दरवर्षी सुद्धा काढता येते आणि कर्जदार माफ नाही झाले तर आपल्याला ते संपूर्ण पैसे डबल ते बँकेला द्यावे लागतात आणि कर्ज जर माफ झाले तर आपल्याला काही करायची गरज नाही.

आयुष्यामध्ये अचानक पणे काही कारणास्तव पैशांची मोठ्या प्रमाणावर गरज भासते व आपल्याकडे तेव्हा पैसा नसतो. त्यामुळे साहजिकच मित्रांकडून किंवा नातेवाईकांकडून पैशांची मदत घेतली जाते. यासोबतच बऱ्याचदा बँकांच्या माध्यमातून पर्सनल लोनचा पर्याय देखील अवलंबला जातो. परंतु बँकांच्या माध्यमातून जर कर्ज घ्यायचे असेल तर त्याला कागदपत्रांची गरज व एका प्रक्रियेमधून जाणे गरजेचे असते.

तसेच याकरिता तुम्हाला तुमचा सिबिल स्कोर उत्तम असणे देखील खूप गरजेचे असते. पैशांची जर इमर्जन्सी असेल तर अशा वेळेस बँकांच्या माध्यमातून जर पर्सनल लोन वगैरे घेतले तर त्याला वेळ लागू शकतो. त्यामुळे या सगळ्या अडचणीतून जर तुम्हाला वाचायचे असेल व आर्थिक अडचणीच्या काळात वेळेत पैसा उपलब्ध व्हावा असे वाटत असेल तर आपण या लेखांमध्ये एक कर्ज पर्यायाचा विचार करणार आहोत. या पर्यायांमध्ये तुम्हाला पर्सनल लोन पेक्षा व्याजदर देखील कमी लागतो आणि सिबिल स्कोरची देखील झंझट राहत नाही.

समजा तुमच्याकडे जर एलआयसीची पॉलिसी असेल तर तुमच्याकरिता हा एक खूप चांगला पर्याय असून या माध्यमातून तुम्ही ताबडतोब कर्ज मिळवू शकतात. या पद्धतीने घेतलेल्या कर्जावर व्याजदर तर कमी असतोच परंतु सिबिल स्कोरचा देखील काही परिणाम होत नाही.

👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇

अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या ग्रुपला जॉईन व्हा

जर तुम्ही तुमच्या एलआयसी पॉलिसी वर जर कर्ज घेतले तर हे सुरक्षित कर्ज प्रकारांमध्ये येते. जस या प्रकारांमध्ये तुमची जी काही विमा पॉलिसी असते ती सुरक्षा म्हणून तारण ठेवली जाते. या कर्जासाठी काही अटी असून त्या म्हणजे तुमच्याकडे एलआयसी पॉलिसी असणे गरजेचे आहे व तुमचे वय कमीत कमी 18 वर्षे असणे गरजेचे आहे. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे तुम्ही संबंधित पॉलिसी करिता कमीत कमी तीन वर्षापासून वार्षिक प्रीमियम भरत आहात. असे असेल तरच तुम्ही एलआयसी पॉलिसीवर कर्ज घेऊ शकतात.

एलआयसी पॉलिसीच्या माध्यमातून तुम्ही किती कर्ज घेऊ शकतात किंवा तुम्हाला किती कर्ज मिळेल? हा जर प्रश्न तुम्हाला पडत असेल तर ते एलआयसी पॉलिसीचे सरेंडर मूल्य किती आहे त्यावर अवलंबून असते. समजा एखाद्या विमाधारकाने त्याची पॉलिसी मुदत संपण्यापूर्वी सरेंडर केली तर विमा कंपनी त्याला एक निश्चित मूल्य परत करते त्यालाच आपण समर्पण मूल्य किंवा सरेंडर मूल्य म्हणतो.

साधारणपणे पाहिले तर एलआयसी पॉलिसी वर मिळणारी कर्जाची रक्कम ही पॉलिसी मूल्याच्या 90% पर्यंत असते व पेड अप पॉलिसी असेल तर त्याकरिता कर्जाची रक्कम पॉलिसी मूल्याच्या 85 टक्क्यापर्यंत असते. या कर्जावरील व्याजदर पाहिला तर तो 10 ते 13 टक्के वार्षिक असा असू शकतो.

या पद्धतीने कर्ज घेण्याकरिता तुम्ही ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोनही प्रकारे अर्ज करू शकतात. ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा असेल तर तुम्हाला एलआयसी कार्यालयामध्ये जावे लागेल व आवश्यक केवायसी कागदपत्रांसह अर्ज करावा लागेल. ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा असेल तर एलआयसी ई सेवांकरिता तुम्हाला नोंदणी करणे गरजेचे आहे.

यानंतर तुम्हाला तुमच्या खात्यामध्ये लॉगिन करावे लागेल व तुम्ही तुमच्या विमा पॉलिसीची देवाण-घेवाण करण्यासाठी कर्ज मिळण्यास पात्र आहात की नाही हे तपासणे गरजेचे राहील. जर तुम्ही पात्र असाल तर कर्जाच्या अटी, कर्जावरील व्याजदर इत्यादी काळजीपूर्वक वाचावे व त्यानंतरच अर्ज सबमिट करावा. केवायसी कागदपत्र ऑनलाइन अपलोड करावे.

Whater news: जर तुम्हाला पाणी एका मिनिटांमध्ये तापायचे असेल तर हे मशीन लगेच झाले घेऊन या पाणी फक्त एका मिनिटांमध्ये गरम माहिती खाली पाहुया.

Proyog : मुंग्यांनी जर मला त्रास दिला असेल ? तर पाच मिनिटांमध्ये घरातून पळून लावा मुंग्यांना….

BSF Bharti 2023–2024 : सीमा सुरक्षा दल अंतर्गत विविध पदांची भरती ; 10वी/ITI/डिप्लोमा धारकांसाठी उत्तम संधी आहे.

Banana bijness idea : केळीच्या व्यावसाय करून तुम्ही घरबसल्या कमवू शकता 5000 रुपये कसे कमवू शकता याची माहिती खाली सविस्तर पाहुया.

Petrol and disel price today : महाराष्ट्रात पेट्रोल व डिझेल च्या दरात काय बदल झाला आहे हे सर्व खाली सविस्तर पाहूया.

Loan information :

Leave a Comment

Close Visit Mhshetkari