mahaarogya transfer: सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र शासन बदली प्रक्रिया ऑनलाईन अर्ज सुरू
नमस्कार मित्रांनो आता( mahaarogya transfer ) आरोग्य डिपार्टमेंट मध्ये बदली करणे झाले आहे सोपे पहा कशाप्रकारे आपण बदली करणार आहोत त्याबद्दल सविस्तर माहिती खालील प्रमाणे ,आता मी आपल्यासाठी एकदम महत्त्वाची बातमी आपल्यासमोर घेऊन येत आहे तरीही काळजीपूर्वक सर्वांनी पहावी सदर माहिती मध्ये मी आपणास आरोग्य डिपार्टमेंटच्या बदली संदर्भात त्याच्यामध्ये लिहीत आहे. तरी सर्वांनी व्यवस्थित बदली संदर्भात ही माहिती वाचावी आपणाला कुठून कुठे बदली करायचे आहे व कशी बदली करायची आहे या संदर्भात ही सर्व माहिती मी या लेखांमध्ये देत आहे.
बदली प्रक्रिया साठी ऑनलाईन
अर्ज येथे करा..
आरोग्य विभागाने महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे ऑनलाइन बदली प्रक्रिया राबविण्याचा निर्णय घेतलेला आहे त्यासाठी जी काही आरोग्य मंत्री आहे तानाजी सावंत साहेब यांनी बैठकीत आणि यामध्ये पोर्टल तयार केली करता येणार यासाठी सविस्तर माहिती पाहिजे तर मित्रांनो यामध्ये दिलेली आहे.आता तुम्हाला यामध्ये ऑनलाइन बदली करता येणार यासाठी सविस्तर माहिती पाहिजे तर मित्रांनो यामध्ये दिलेली आहे एक झालेल्या बैठकीत सर्व काही ठरविण्यात आले यामध्ये का दाखवतात त्यामध्ये कट करून सगळी माहिती देण्यात आली आणि दुसरीची लिंक आहे ते अधिकाऱ्यासाठी तर पहिले समोर ओपन होतील तर ती यामध्ये पाहू शकता.
बदली प्रक्रिया साठी ऑनलाईन
अर्ज येथे करा..
तर आपणास बदली करायची असेल तर त्यापूर्वी आपण गुगलमध्ये( mahaarogya transfer ) महाआरोग्य ट्रान्सफर असे सर्च करून मग पुढे मोबाईल नंबर टाकून लॉगिन करणे व मोबाईल नंबर टाकल्यानंतर ओटीपी येईल ओटीपी आल्यानंतर तो तिथे ओटीपी टाकने.कर्मचाऱ्यांसाठी आहे त्यानंतर यामध्ये दुसरं होतं ते आहे अधिकाऱ्यासाठी यासाठी आपल्याला लॉगिन टाईप वर क्लिक करायचा आहे त्यामध्ये लॉगिन मिळतील .
बदली प्रक्रिया साठी ऑनलाईन
अर्ज येथे करा..