Mahaforest Job वन विभाग नागपूर अंतर्गत फक्त मुलाखतीद्वारे नवीन रिक्त पद भरती प्रक्रिया सुरू, पहा अधिकृत जाहिरात.

 

Mahaforest Job वन विभाग नागपूर अंतर्गत फक्त मुलाखतीद्वारे नवीन रिक्त पद भरती प्रक्रिया सुरू, पहा अधिकृत जाहिरात.

Mahaforest Job नमस्कार मित्रांनो आज आपण आपल्या न्युज पेपर वरती महाराष्ट्र वन विभाग नागपूर अंतर्गत जी रिक्त पद भरती प्रक्रिया सुरू आहे या भरती प्रक्रिया बद्दल आपल्या विद्यार्थ्यांना अपडेट देणार आहोत. आणि मित्रांनो या भरती प्रक्रियेमध्ये तुम्हाला फक्त मुलाखत द्यायची आहे कोणतीही परीक्षा देण्याची गरज नाही आणि निवड प्रक्रिया ही फक्त मुलाखती द्वारे होणार आहे. मित्रांनो महाराष्ट्र वन विभाग मार्फत पेंच व्याघ्र प्रकल्प संवर्धन प्रतिष्ठान नागपूर येथे या रिक्त पदांसाठी अधिसूचना जाहीर करण्यात आलेली आहे. त्यासाठी पात्र उमेदवारांनी मूळ कागदपत्रांसह मुलाखतीसाठी दिनांक 5 ऑगस्ट 2023 या दिवशी हजर राहावे. मित्रांनो मुलाखतीचा पत्ता तुम्हाला पाहायचा असल्यास खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून पीडीएफ जाहिरात पाहून घ्यावी.

 

PDF जाहिरात 👉 इथे क्लिक करा

 

अधिकृत संकेतस्थळ 👉 इथे क्लिक करा

 

रिक्त पदांची नावे खालील प्रमाणे.

1) जीवशास्त्रज्ञ

2) पशुवैद्यकीय अधिकारी

3) निसर्ग पर्यटन व्यवस्थापक

4) सहाय्यक निसर्ग पर्यटन व्यवस्थापक

5) उपजीविका तज्ञ

6) सर्वेक्षण सहाय्यक

7) ग्राफिक डिझायनर

8) सिव्हिल इंजिनिअर

9) मदतकार्य टीम

या रिक्त पदांच्या जागा भरून घेण्यासाठी ही भरती प्रक्रिया प्रसिद्ध झालेली आहे.

Leave a Comment

Close Visit Mhshetkari