Maharashtra Government Scheme : शिंदे सरकारचा कौतुकास्पद निर्णय ! ‘या’ महिलांना आणि बालकांना मिळणार 10 लाखाची मदत पाहा नवीन आजची बातमी.

Maharashtra Government Scheme : महाराष्ट्र राज्य शासनाकडून शोषित, वंचित आणि पीडित घटकांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी वेगवेगळ्या योजना राबवल्या जात आहेत. यामुळे आपला फॉर्म लगेच भरून घ्या या साठी काय काय करावे लागते याची माहिती आपण खाली सविस्तरपणे जाणून घेऊया.

गेल्या वर्षी महाविकास आघाडी सरकार पायउतार झाल्यानंतर सत्तेत आलेल्या शिंदे फडणवीस सरकारने देखील राज्यातील गोरगरीब, सामान्य जनतेसाठी विविध योजना राबवण्याचा निर्णय घेतला आहे.शेती हवामान आणि बाजारभाव विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

अशातच आता शिंदे सरकारने राज्यातील बलात्कार आणि अ‍ॅसिड हल्ल्यातील पीडित महिला आणि बालकांना दहा लाखांपर्यंतची मदत करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे.

ठाण्यातील 2BHK अपार्टमेंटच्या किमती तुम्हाला आश्चर्यचकित करू शकतात

या संबंधित पीडितांच्या पुनर्वसनासाठी आणि त्यांना आर्थिक सहाय्य उपलब्ध करून देण्यासाठी आधीपासूनच मनोधैर्य योजना राबवली जात असून आता या योजनेअंतर्गत संबंधितांना दिल्या जाणाऱ्या मदतीच्या रकमेत वाढ करणे प्रस्तावित करण्यात आले आहे.

या संबंधित पीडितांना 10 लाखांपर्यंतची मदत देण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. विशेष म्हणजे मनोधैर्य योजनेची व्याप्ती वाढवण्याचा निर्णय देखील शासनाकडून घेण्यात आला आहे.

👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇

शाच नव नवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या ग्रुपला जॉईन व्हा .

आतापर्यंत फक्त बलात्कार आणि ऍसिड पीडित महिलांसाठी आणि बालकांसाठी सुरू असलेल्या या योजनेची आता व्याप्ती वाढवण्यात आली असून पेट्रोल, डिझेल, रॉकेल, स्वयंपाक गॅसमुळे झालेल्या अपघातात पीडित महिलांना आणि बालकांना देखील आता या योजनेअंतर्गत आर्थिक सहाय्य पुरवले जाणार असल्याचे सांगितले जात आहे.

या योजनेसाठी सात कोटी 80 लाख रुपये याच्या निधीची आवश्यकता असून याबाबतच्या प्रस्तावात याचा देखील समावेश करण्यात आला आहे.मिळालेल्या माहितीनुसार हा संपूर्ण प्रस्ताव राज्य शासनाच्या नियोजन व वित्त तसेच विधी व न्याय विभागाने स्वीकृत केला असून आता हा प्रस्ताव हिवाळी अधिवेशनात मंजुरीसाठी मांडला जाणार आहे.

याचाच अर्थ आता बलात्कार, ऍसिड किंवा यांसारख्या विविध अपघातांमुळे पीडित महिलांना व बालकांना दहा लाखांपर्यंतचे आर्थिक सहाय्य महाराष्ट्र राज्य शासनाकडून पुरवले जाणार आहे.

योजनेची प्रभावी अंमलबजावणी व्हावी यासाठी जिल्हास्तरावर एका समितीची स्थापना केली जाणार आहे. या समितीमध्ये जिल्हा न्यायाधीशांचा देखील समावेश राहणार असून ते या समितीचे प्रमुख राहतील, अशी माहिती आता समोर येत आहे.

मोठी बातमी ! ‘या’ योजनेतून महिलांना मिळणार 6 हजाराची मदत, कोणाला मिळतो .मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मुंबईकरांसाठी मोठी घोषणा ! ‘हा’ महत्वाकांक्षी प्रकल्प जानेवारी 2024 अखेर पूर्ण होणार, काय म्हटले मुख्यमंत्री ?

महाराष्ट्रात तयार होणार 128 किलोमीटर लांबीचा नवीन महामार्ग ! ‘ही’ दोन शहरे जोडली जाणार, 5 तासाचा प्रवास होणार 2 तासात

गुड न्युज ! आता शेततळ्यासाठी मिळणार दीड लाखांपर्यंतचे अनुदान; आकारमानानुसार किती अनुदान मिळत ? वाचा

पुण्यातील शेतकऱ्याचा ड्रॅगन फ्रुट शेतीचा प्रयोग यशस्वी ; 11 गुंठ्यात झाली लाखोंची कमाई, कसं केलं नियोजन ?‘या’ राज्यात अविवाहित लोकांना फक्त इतकीच जमीन खरेदी करता येते ? महाराष्ट्रात कसा आहे जमीन खरेदीचा नियम ? वाचा

Maharashtra Government Scheme

शिंदे सरकारचा कौतुकास्पद निर्णय ! ‘या’ महिलांना आणि बालकांना मिळणार 10 लाखाची मदत‘या’ लोकांना मिळणार किमान 1,500 ची पेन्शन ! कोण राहणार पात्र ? वाचा सविसटर.

अहमदनगरच्या शेतकऱ्याचा अभिनव प्रयोग ! ‘या’ जातीच्या पेरू पिकातून मिळवले लाखों रुपयांचे उत्पन्न, कोरोनाने दाखवली दिशाजमीन नापीक झालीय, कमी उत्पन्न मिळतंय; मग ‘या’ पिकांची शेती सुरू करा, लाखोत होणार कमाई.

Mumbai Mahanagar Palika Recruitment 2023 | बृहन्मुंबई महानगरपालिकेत नोकरीची संधी पाहा सर्व माहिती.

Sarkari Yojana : ‘या’ सरकारच्या योजनेचा लाभ घ्या आणि ताबडतोब मिळवा 50 हजार ते 10 लाख रुपये लोन ! वाचा माहिती

Home yojana : घर बांधण्यासाठी नागरिकांना मिळणार एक लाख तीस हजार रुपयाची थेट मदत !

Investment | मुलांच्या भविष्याचं असं करा प्लॅनिंग, वयाच्या विशीतच होईल करोडपती !

Vidayrthysathi batmi : राज्यातील विद्यार्थ्यांसाठी सर्वात आनंदाची बातमी….

Maharashtra Government Scheme :

Leave a Comment

Close Visit Mhshetkari