maharashtra ssc result updates: दहावी व बारावीचा निकाल लवकरच जाहीर

maharashtra ssc result updates: दहावी व बारावीचा निकाल लवकरच जाहीर

कधी लागणार आहे बारावीचा निकाल ?

तर मित्रांनो गेल्या काही दिवसापासून निकाल चे ओढ लागलेले असून अनेक विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे तरी मित्रांनो नुकतीच हाती लागलेल्या माहितीनुसार छत्रपती संभाजीनगर विभागांमध्ये दहावी आणि बारावीचा तपास 25 लाख उत्तर पत्रिकांची तपासणी यशस्वीरित्या पूर्ण होणार आहे तर आता तपासल्यानंतर मूल्यांकनांमधील सुका टाळण्यासाठी तपासलेल्या उत्तर पत्रिकांची पुन्हा पडताळणी करण्यासाठी प्रक्रिया सुरू असल्याची माहिती मिळवा रिपोर्टवर समोर आलेली आहे तरी मित्रांनो तुमच्या माहितीसाठी माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ द्वारे कोणत्याही प्रकार दहावी बारावी निकालाची सारखा जाहीर झालेले नाहीत ,

यावर्षी योग्य वेळेत जाहीर होणार परंतु यावर्षी देखील नियमित योग्य त्यावेळी निकाल जाहीर होणार?

असून सध्या उत्तर पत्रिका तपासण्यासाठी प्रक्रिया विभागीय पातळीवर कार्यालयामध्ये अंतिम टप्प्यांमध्ये चालू आहे

Close Visit Mhshetkari