Mahsul Vibhag Bharti: महसूल विभागात तलाठी, लिपिक, कॉन्स्टेबल संवर्गाच्या 13536 पदांवर भरती

Mahsul Vibhag Bharti : महाराष्ट्र राज्याच्या महसूल विभागामध्ये तब्बल 13536 रिक्त जागां असून यामुळे सर्वसामान्यच आणि शेतकऱ्यांचा कामाचा खोळंबा होत आहे, सर्वाधिक पदेही तलाठ्याची रिक्त असून 4122 तलाठ्यांच्या (Talathi Bharti) पदासाठी 29 नोव्हेंबर रोजी पत्र काढून सुद्धा आणखी भरती घेण्यात आलेली नाही.

ही सर्व पदे महसूल विभागात एकदाच भरण्यात येणार असून यापैकी १३५३६ पदे रिक्त आहेत, तलाठी संवर्गातील ५०३० पदे रिक्त असून ४१२२ पदे भरण्याचे नियोजन असून हवालदाराची २३७५ पदे रिक्त आहेत.

पदांचा तपशील, पात्रता, मूळ जाहिरात पाहण्यासाठी

येथे क्लिक करा

Close Visit Mhshetkari