Manoj jarange Patil : “आईला असलेलं कुणबी आरक्षण तिच्या लेकरालाही द्या”, मनोज जरांगेंची नवी मागणी; म्हणाले, “विदर्भातील मुली…” पहा माहिती.

Manoj jarange Patil :  सर्वांसाठी एक आनंदाची व महत्त्वाची बातमी आहे की ही बातमी फक्त मराठा समाजाच्या सर्व बांधवांसाठी आहे की आपल्या  मनोज जरांगे पाटलांनी आता नवीन एक निर्णय घेतला आहे की आई जर कुणबी मराठा असेल मुलालाही कुणबी जात प्रमाणपत्र दिले पाहिजे असा निर्णय देखील म्हणून मनोज पाटील यांनी घेतला आहे चला तर मग पाहूया काय काय म्हणाले आहेत याची सर्व माहिती आपण खाली सविस्तरपणे जाणून घेऊया.

मराठा आरक्षणाचा किती दिवस झाले आहे चालू आहे परंतु या समाजाला कायद्याच्या कसोटीमध्ये टिकणारा आरक्षण पाहिजे त्यासाठी म्हणून मनोज पाटील यांनी कित्येक दिवस झाले आहे आपल्या घरी न जाता आपल्या समाजासाठी हे म्हणून पाटील लढत आहेत त्यांनी किती दिवस उपोषण केले आणि कित्येक सभा घेतली त्यांना फक्त एकच करायचा आहे की आपल्या समाजाला भक्कम टिकणार आरक्षण देत आहे आणि आपल्या समाजाला ओबीसी मध्ये आरक्षण घेत आहे त्यामुळे हे काम केले आहे.

परंतु त्यांनी ठामपणे सांगितले आहे की मराठा समाजाला भक्कम देणारा फक्त ओबीसी मध्ये आरक्षण आम्हाला घ्यायचा आहे असा थेट सवाल केंद्र सरकारला राज्य सरकारला सुद्धा म्हणून पाटील यांनी दिला आहे मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत मी घरी सुद्धा जाणार नाही असा शब्द देखील मनोज पाटील यांनी दिला आहे ते कित्येक दिवस झाले आहे आपल्या घरी न जाता आपल्या समाजासाठी लढत आहेत.

मराठा आरक्षणाचा मुद्दा महाराष्ट्रात दिवसेंदिवस तापत जात आहे. छगन भुजबळ विरुद्ध मनोज जरांगे पाटील असं अघोषित शाब्दिक युद्ध सुरू झालं आहे. यामुळे ओबीसी आणि मराठा समाजात वैर निर्माण होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यातच, मराठा समाजाच्या कुणबी नोंदी शोधण्याचं काम युद्धपातळीवर चालू आहे.

👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇

अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हाट्सअप ग्रुपला जॉईन व्हा

आतापर्यंत लाखो नोंदी सापडल्या आहेत. तसंच, यापुढे जाऊन मनोज जरांगे पाटील यांनी आता नवी मागणी केली आहे. आईला असलेलं आरक्षण तिच्या मुलालाही लागू करा, असं मनोज जरांगे म्हणाले आहेत. आज त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना ही मागणी केली.

मनोज जरांगे म्हणाले, मराठा समाजाच्या कुणबी नोंदी शोधण्यासाठी खूप पुरावे आहेत. देवस्थानांची पुरावे आहेत. समितीने कोट्यवधी दस्तावेज शोधले, त्यात काय लिहिलं होतं? काहीमध्ये शेती लिहिलंय, म्हणजेच तो कुणबी झाला.

मराठवाड्याचा विदर्भाशी आणि पश्चिम महाराष्ट्राशी नातं आहे. विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रातील मुली मराठवड्यात केल्या जातात. ती जेव्हा रोटी-बेटी व्यवहार करून येथे येते तेव्हा तिच्याच लेकराला तिला असणाऱ्या आरक्षणाचा लाभ घेता येत नाही. आईचं आरक्षण लेकराला मिळालं पाहिजे, कारण ती तिची लेकरं आहेत, असं जरांगे म्हणाले.

“कुणबी आणि मराठे एक आहेत. आईकडे कुणबी प्रमाणपत्र आहे, त्याचा लाभ तिच्या लेकराला घेता येणार नसेल तर कोणत्या कायद्याची चौकट लागू करता तुम्ही? आईचं आरक्षण लेकरालाही लागू झालं पाहिजे. असं केलं तर मराठवाडा आणि महाराष्ट्र फिट होऊन जाईल. यासाठी एक शासन निर्णायाची गरज आहे”, असंही ते म्हणाले.

Agrowon Podcast today : तुरीची आवक पुढील महिन्यापासून आणखी वाढण्याची शक्यता पाहा सर्व सविस्तर माहिती.

School students n today : शिक्षण ; सर्व मुला मुलींसाठी केंद्र सरकारचा सर्वात मोठा निर्णय शाळेच्या वेळात बदल होणार आहे पहा सर्व माहिती.

RBI Bank news Today : महाराष्ट्रातील पाच बँका धोक्यात! आरबीआयचा दणका, ग्राहकांवर परिणाम होणार का? पहा संपूर्ण सविस्तर माहिती.

Aadhar Card news : ने तुमचे बँक खाते त्वरित रिकामे होऊ शकते, करा त्वरित हे काम नाहीतर होताल तुम्ही रिकामे पहा सर्व माहिती.

Manoj jarange Patil :

Leave a Comment

Close Visit Mhshetkari