Maratha zuj : मनोज जरांगेंच्या मागणीवर गौतमी पाटीलची प्रतिक्रिया; म्हणाली, “मला यावर…” याची सर्व माहिती पाहा.

Maratha zuj : सर्वांना महत्त्वाची बातमी आहे की आपल्या मराठा आरक्षणाबाबत नृत्य करणाऱ्या गौतमी पाटील यांनी मराठा आरक्षणावर काय काय बोलले आहेत व त्यांचं काय आहे मराठा समाजाला आरक्षण द्या किंवा नाही काय म्हणाले आहेत व मनोज जारंगे पाटील यांना सुद्धा त्या काय म्हणाले आहेत याची सर्व माहिती आपण खाली सविस्तरपणे जाणून घेऊया.

मित्रांनो या गौतमि ने आपल्याला साथ देणार आहे गौतमी काय म्हणाले आहेत हे मराठा समाजाला आरक्षण हवा आहे कारण त्यांच्या हक्काचा आरक्षण त्यांना मिळाला पाहिजे असा आदेश देखील गौतमी पाटील यांनी दिला मराठा आरक्षणाच्या मागे गौतमी पाटील सुद्धा उभा आहे. मराठा आरक्षणाच्या मागे मी देखील उभा आहे असा शब्द दिला आहे .

गेल्या काही दिवसांपासून मराठा आरक्षणावरून राज्यातील राजकीय वातावरण तापलं आहे. २४ डिसेंबरपर्यंत मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावावा, यावर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील ठाम आहेत. यासाठी त्यांनी राज्यभर दौरेही

सुरू केले आहेत. मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण द्यावं, ही त्यांची प्रमुख मागणी आहे. या मागणीला ओबीसी नेत्यांनी विरोध केला आहे. त्यामुळे राज्यात आरक्षणाचा पेच निर्माण झाला आहे.

👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇

अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हाट्सअप ग्रुपला जॉईन व्हा

नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात सरकार मराठा आरक्षणावर ठोस निर्णय घेणार असल्याची चर्चा आहे. मात्र यावर अद्याप कोणताही निर्णय समोर आला नाही. राज्यात आरक्षणाचा वाद सुरू असताना महाराष्ट्रातील प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी

पाटीलनेही मराठा आरक्षणावर भाष्य केलं आहे. मराठा आरक्षण मिळालं पाहिजे. मलाही आरक्षण हवं आहे, असं वक्तव्य गौतमीने केलं. ती प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होती.

राज्यात मराठा आरक्षण मिळायला हवं आहे का? असा प्रश्न विचारला असता गौतमी म्हणाली, “होय, मला मराठा आरक्षण मिळायला हवं.” मराठा समाजाला ओबीसींमधून आरक्षण मिळायला हवं, या जरांगेंच्या मागणीबाबत विचारलं असता गौतमी

पुढे म्हणाली, “मला यावर काहीही बोलायचं नाही. मला यात तुम्ही ओढू नका. मलाही आरक्षण हवं आहे. त्यामुळे सर्वांना आरक्षण मिळायला हवं.” तुला कुणबी प्रमाणपत्र हवं आहे का? यावरही गौतमीने होकारार्थी उत्तर दिलं आहे.

पहा गौतमी पाटील सुद्धा म्हणाल्या  आहेत की आमचा हक्काचा आरक्षण आम्हाला पाहिजे नसता 25 डिसेंबरला काय होईल हे सांगता येत नाही त्यामुळे 24 डिसेंबरला आरक्षण मिळाले पाहिजे आता सरकारला एवढेच विनंती आहे असे देखील गौतमी पाटील म्हणाले आहेत.

24 तारखेला आरक्षण नाही दिलं तर 25 डिसेंबरला मुंबई हे संपूर्ण मराठ्यांची असणार आहे कारण संपूर्ण मराठा मुंबईत येणार आहे त्यामुळे 24 डिसेंबरला आरक्षण द्या नसता आंदोलन तुम्हाला एकदम कडक जाईल असा आदेश हा  मनोज जरांगे पाटील  यांनी दिला आहे त्यामुळे तुम्ही 24 तारखेला आरक्षण द्या.

Deshi jugad : वेळेला चहा हवाच…! चहा बनवण्यासाठी पठ्ठ्याचा अनोखा जुगाड, व्हायरल VIDEO पाहून आठवतील हॉस्टेलमधील दिवस पाहा सर्व माहिती.

Aadhar Card Personal Loan : आता तुम्हाला तुमच्या आधार कार्डवरून 1 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज मिळेल, याप्रमाणे कर्जासाठी अर्ज करा आणि सर्व माहिती पहा.

(Gyanjyoti Savitribai Scheme) मुंबई शहरात उच्च शिक्षण घेणाऱ्या OBC विद्यार्थ्यांना वर्षाला 60 हजार मिळणार, ओबीसी समाजाला खुश करण्यासाठी मोठा निर्णय !

Kitchen Jugaad : चपाती बनवताना जुना चार्जर नक्की वापरा; अशी कमाल होईल की तुम्ही विचारही केला नसेल, काय ते VIDEO मध्ये पाहा.

Maratha zuj :

Leave a Comment

Close Visit Mhshetkari