पंजाबराव डख म्हणतात 30 जुलैपर्यंत राज्यातील इतक्या जिल्ह्यात होणार मुसळधार पाऊस Monsoon update

पंजाबराव डख म्हणतात 30 जुलैपर्यंत राज्यातील इतक्या जिल्ह्यात होणार मुसळधार पाऊस Monsoon update

 

Monsoon update गेल्या अनेक दिवसांपासून राज्याच्या विविध भागात पावसाने हजेरी लावली आहे. मात्र मराठवाड्यातील काही भागात दमदार पाऊस झाल्याने शेतकरी चिंतेत आहेत. अशाप्रकारे आता सुप्रसिद्ध हवामानतज्ज्ञ पंजाबराव डक यांनी ३० जुलैपर्यंत राज्यात एकूण पाऊस कसा असेल, याचा अंदाज वर्तवला आहे.

Monsoon update

पंजाबराव डख यांनी नुकत्याच दिलेल्या अंदाजानुसार विदर्भ आणि मराठवाड्यात काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे. 25 जुलै ते 30 जुलै दरम्यान विदर्भ आणि मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये ठिकठिकाणी पाऊस पडेल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

 

धनंजय मुंडे ची मोठी घोषणा.. कृषी विभागात तब्बल एवढ्या पदांची पदभरती अर्जाची शेवटची तारीख जाहीर..

 

गेल्या आठवडाभरापासून राज्यात मान्सून सक्रिय झाल्याने राज्याच्या विविध भागात पावसाने जोर धरला आहे, तर राज्याच्या अनेक भागात मुसळधार पावसाचीही नोंद झाली आहे. मात्र मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील अनेक भागात पावसाने पाठ फिरवल्याचे चित्र आहे.

दखानुसार विदर्भातील यवतमाळ, वाशिम, अकोला, वर्धा, नागपूर, भंडारा, अमरावती, बुलढाणा आणि हिंगोली, जालना, परभणी, नांदेड, लातूर, उस्मानाबाद, बीड, संभाजीनगर, मध्य महाराष्ट्रातील जालना, सोलापूर, अहमदनगर या जिल्ह्यात २५ ते ३१ जुलै दरम्यान मुसळधार पाऊस पडेल. पंजाबराव म्हणाले की, उर्वरित राज्यात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल.

सध्याच्या वातावरणाचा वेध घेत पंजाबराव डख म्हणाले, पाऊस पूर्वेकडून येत असल्याने मराठवाड्यातील परभणी, नांदेड, लातूर, जालना, बीड, सोलापूर जिल्ह्यांत अधिक पाऊस पडेल.

 

अजित पवार यांचे मोठे घोषणा शेतकऱ्यांना SBI बँक तात्काळ देतेय 3 लाख रुपये, पहा पात्रता, कागदपत्रे लगेच अर्ज करा

 

यंदा कमी दिवसात पाऊस जास्त होणार असला तरी शेतकऱ्यांनी घाबरू नये. हंगामाच्या सुरुवातीपासूनच माध्यमांमध्ये यंदा दुष्काळाच्या बातम्या येत आहेत. यावर बोलताना पंजाबराव डख म्हणाले की, यंदा राज्यात कोणत्याही भागात दुष्काळ नसून, धरणे, तलाव ओव्हरफ्लो होईल असा पाऊस पडेल.

Leave a Comment

Close Visit Mhshetkari