Msrtc big today update एसटी प्रवासासाठी खुशखबर, हे कार्ड असेल तर करता येणार मोफत प्रवास.

Msrtc big today update एसटी प्रवासासाठी खुशखबर, हे कार्ड असेल तर करता येणार मोफत प्रवास.

Msrtc big today update नमस्कार मित्रांनो आज आपण एसटी प्रवासासाठी महत्त्वाची बातमी घेऊन आलो आहोत.प्रवास करताना शासनाने नवीन निर्णय घेण्यात आलेला आहे आता प्रवास करताना या गोष्टी जवळ ठेवाव्या लागणार आहेत तरच प्रवास करता येणार आहे. आता एसटी महामंडळाने एक नवीन परिपत्रक काढले आहे त्या परिपत्रकामध्ये काय नमूद केलेल आहे ते आज आपण पाहणार आहोत.

 

पिक विमा भरलेल्या शेतकऱ्यांना सरसकट 10 हजार रुपये मिळणार

Msrtc big today update तर मित्रांनो 31-1- 2023 चे हे परिपत्रक आहे हे संपूर्ण डीपूला तातडीने पाठवण्यात आलेले आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठी सवलती करता ग्राह्य धरण्यात येणाऱ्या ओळखपत्राबाबत जेष्ठ नागरिक प्रवास करत असतात 65 वर्षे पासून ते 75 वर्षापर्यंत तर 75 वर्षावरील जेष्ठ नागरिकांना मोफत प्रवास देण्यात आलेला आहे परंतु ६५ वर्ष ते 75 वर्षांमध्ये जे नागरिक प्रवास करतात त्यांना येत आहे त्यांच्यासाठी ही एक बातमी आलेली आहे.

Msrtc big today update महाराष्ट्र राज्यातील 75 वर्षावरील जेष्ठ नागरिकांना राष्ट्रीय पणन महामंडळाच्या सर्व प्रकारच्या बसेस मध्ये मोफत प्रवास सवलत अनुज्ञ करण्यात आली आहे तसेच महाराष्ट्र राज्यातील 65 वर्ष ते 75 वर्षापर्यंतच्या ज्येष्ठ नागरिकांना राष्ट्रीय पण महामंडळाच्या सर्व प्रकारच्या बस मध्ये 50 टक्के प्रवास देण्यात आलेले करण्यात आले आहे सदर शासन निर्णय 25/८/२०२२ अनन्वय सर्व विभागीय कार्यालयास परिपत्रक सूचना निर्मिती करण्यात आले आहेत.

 

पंजाबराव डख म्हणतात 30 जुलैपर्यंत राज्यातील इतक्या जिल्ह्यात होणार मुसळधार पाऊस Monsoon update

सदर परिपत्रकामध्ये ज्येष्ठ नागरिकांना सवलती करता आधार कार्ड पॅन कार्ड निवडणूक ओळखपत्र केंद्र राज्य शासनाने सेवानिवृत्त अधिकारी व कर्मचाऱ्यांना दिलेली ओळखपत्रे पासपोर्ट ड्रायव्हिंग लायसन तहसीलदार यांनी दिलेले ओळखपत्र राष्ट्रीय महामंडळ द्वारे देण्यात येणारे स्मार्ट कार्ड व आधार ही ओळखपत्र ग्राह्य धरण्याबाबत नमूद केले आहे परंतु वाहकाद्वारे वरील नमूद ओळखपत्रे ज्येष्ठ नागरिक प्रवास करतेवेळी असल्यास तक्रारी या कार्यालयास प्राप्त होत आहे.

Msrtc big today update तरी आपणास पुनच्छ याद्वारे कळविण्यात येते की संदर्भीय पत्रात नमूद ओळखपत्राच्या आधारे जेष्ठ नागरिकांना प्रवास भाड्यात सवलत अनुज्ञ करण्याबाबत सूचनाद्वारे आगार व्यवस्थापक यास देण्याबाबतची कार्यवाही करण्यात यावी यावर जेष्ठ नागरिक तक्रारी उद्भवणाऱ्या नाहीत याची दक्षता घेण्यात आली.

Leave a Comment

Close Visit Mhshetkari