Mumbai Mahanagar Palika Recruitment 2023 | बृहन्मुंबई महानगरपालिकेत नोकरीची संधी पाहा सर्व माहिती.

Mumbai Mahanagar Palika Recruitment 2023 | सर्व विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला या आनंदची बातमी आहे की आता यक नवीन भरती निघाली आहे तरीही आपण आपली तयारी ही भारी ठेवा म्हणजे तुम्हाला सोपे जातील यायमुळे आपली तयारी करा ही भरती प्रक्रिया चागली आहे या भरतीमध्ये आपले नाव आले पाहिजे त्यामुळे आपण आधीच सावध रहा कारण एखादी आपल्या डोक्यावर आल्यावर आपल्याला झोपणार नाही त्यामुळे

आतापासूनच तयारीला लागा व किती जागा निघाल्या आहेत व कोठे फॉर्म भरायचा आपण खाली सविस्तरपणे जाणून व आपल्याला काय काय करावे लागेल याची सर्व माहिती आपण जाणून घेऊया व हि बातमी आपल्या मित्रांपर्यंत नक्कीच ही बातमी आपल्या मित्रांनाही सांगा त्यांना सांगा तयारी ठेवा कारण परीक्षा जवळ येत आहे.

या भरतीसाठी आपल्याला शिक्षण पात्रता ही फक्त चौथी पास असणे गरजेचे आहे कारण चौथीचे गुणपत्रक आपल्याकडे नसेल तर हे भरतीला आपल्याला बसता येणार नाही कारण यासाठी शिक्षण पद्धत आहे चौथी पास आहे त्यामुळे आपले चौथीचे गुणपत्रक बाहेर काढून ठेवा आपल्याला सापडत नाही आम्ही सर्व माहिती देतो ते सर्व कागदपत्र काढून ठेवा.

मित्रांनो या भरतीसाठी फक्त 05 जागा इतक्या जागा निघाल्या आहेत त्यामुळे आपल्याला तयारी एकदम कडक ठेवता आली पाहिजे कारण या भरतीसाठी जागा कमी आहे व विद्यार्थी फॉर्म टाकण्यासाठी भरपूर आहेत त्यामुळे आपल्याला या भरतीमध्ये जास्त डोकं लावा लागणार आहे कारण तुम्ही पहा जागा किती निघाले आहेत त्यानुसार आपली तयारी ठेवा.

हे भरती संपूर्ण महाराष्ट्रात नाही तर ही भरती फक्त मुंबई शहर आहे त्यामुळे आपली फॉर्म लगेच भरून घ्या संपूर्ण महाराष्ट्रात असती तर जागा जास्त निघाल्या असतात परंतु या भरतीत फक्त पाच विद्यार्थी कलेक्टर होऊन येथील बगीचा ना काहीच करता येणार नाही कारण जागा फक्त थोडे आहेत कशामुळे तर फक्त मुंबईमध्ये जागा निघाल्या आहेत त्यामुळे कमी आहे.

👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇

शाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या ग्रुपला जॉईन व्हा.

Mumbai Mahanagar Palika Recruitment 2023 : बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या अंतर्गत “सफाई कामगार” पदाची 05 रिक्त जागा भरण्यासाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज 11 डिसेंबर 2023 पासून सुरु होतील. तसेच, अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 डिसेंबर 2023 आहे.

■ पदाची माहिती

● पदसंख्या :- 05 जागा

● वयोमर्यादा :- २२ ते ४५ वर्ष

● अर्ज पद्धती :- ऑफलाईन

● अर्ज पाठविण्याचा पत्ता :- वैद्यकीय आरोग्य अधिकारी, ‘ए’ विभाग, १३४ ई, शहीद भगतसिंह मार्ग, फोर्ट, मुंबई ४००००१.

● अर्ज सुरू होण्याची तारीख :- 11 डिसेंबर 2023

● अर्ज करण्याची शेवटची तारीख :- 18 डिसेंबर 2023

● वेतनश्रेणी : प्रतिदिन ०३ तासांकरिता मासिक ठोक वेतन रुपये ५०००/-

अधिकृत वेबसाईट :- https://www.mcgm.gov.in/irj/portal/anonymous

Sarkari Yojana : ‘या’ सरकारच्या योजनेचा लाभ घ्या आणि ताबडतोब मिळवा 50 हजार ते 10 लाख रुपये लोन ! वाचा माहिती

Investment | मुलांच्या भविष्याचं असं करा प्लॅनिंग, वयाच्या विशीतच होईल करोडपती !

Land Information : एका क्लिकवर माहिती करा कोणाच्या नावावर किती एकर जमीन आहे? वाचा ए टू झेड माहिती.

Land Information : एका क्लिकवर माहिती करा कोणाच्या नावावर किती एकर जमीन आहे? वाचा ए टू झेड माहिती.

Mumbai Mahanagar Palika Recruitment 2023 :

 

Leave a Comment

Close Visit Mhshetkari